मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
नोकरी, मराठी बातम्या FOLLOW Job, Latest Marathi News
यंदा उत्पादनांना देशांतर्गत मागणी वाढण्याची अपेक्षा कंपन्यांना आहे. ...
वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण बघितले असेल की, तुरूंगात एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी एक जल्लाद असतो. ...
जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढवि ...
आता एस. टी. महामंडळ एकूण ६५ विविध वर्ग-१, वर्ग-२ मधील पदे भरणार आहे. ...
आठ तरूणाना पॅराकमांडो भरतीमध्ये नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांची २४ लाख रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील दोन ठकसेनांविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
गोव्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे प्रत्येक २५ लोकांमध्ये १ सरकारी नोकर असे प्रमाण आहे. सध्या ६० हजार कर्मचारी सरकारच्या सेवेत आहेत. ...
‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’ची माहिती : २०१७-१८मधील परिस्थिती ...
लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा ...