लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ, मराठी बातम्या

Jio, Latest Marathi News

VI चा दमदार प्लान! अनलिमिटेड कॉल व भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही सपशेल फेल - Marathi News | vi 449 rupees prepaid plan details and comparison with jio and airtel | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :VI चा दमदार प्लान! अनलिमिटेड कॉल व भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही सपशेल फेल

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनीकडून किफायतशीर प्लान आणले जात आहेत. अशातच VI ने ४४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे.  ...

जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन'  - Marathi News | vodafone idea beats jio and airtel in terms of highest call quality in december 2020 as per trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन' 

डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी जिओ आणि एअरटेल यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. ट्रायकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ...

रिलायन्स जिओचा झटका; 'या' प्लॅन्ससोबत कॉलिंगचा लाभ झाला बंद - Marathi News | reliance Jios 4G Data Vouchers are no longer offering voice calling benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओचा झटका; 'या' प्लॅन्ससोबत कॉलिंगचा लाभ झाला बंद

१ जानेवारीपासून रिलायन्स जिओनं अन्य नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा सुरू केली आहे. ...

Reliance Jio, मीडियाटेकची सर्वात मोठी गेमिंग टुर्नामेंट, लाखो रुपये जिंकण्याची संधी - Marathi News | Reliance Jio MediaTek announce online gaming tournament on Jio Games chance to win money | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio, मीडियाटेकची सर्वात मोठी गेमिंग टुर्नामेंट, लाखो रुपये जिंकण्याची संधी

Reliance Jio : मीडियाटेक या कंपनीसोबत रिलायन्स जिओ या स्पर्धेचं आयोजन करत असून याद्वारे गेमर्सना मोठी रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे ...

पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड - Marathi News | Agitating farmers targets Reliance Jio in Punjab, more than 1,500 mobile towers in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड

Farmer Protest : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता.  ...

शेतकरी आंदोलनाआडून 'एअरटेल' आणि 'वोडा-आयडिया'चा खोटा प्रचार; 'जिओ'चा आरोप - Marathi News | Jio Alleged That Airtel And Voda Idea Creating False Propaganda | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकरी आंदोलनाआडून 'एअरटेल' आणि 'वोडा-आयडिया'चा खोटा प्रचार; 'जिओ'चा आरोप

उत्तर भारतातील विविध भागांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलने चुकीच्या मार्गांचा अवलंब केल्याचं जिओने ट्रायला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ...

BSNL चा ग्राहकांना अनलिमिटेड झटका; या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल - Marathi News | BSNL's Unlimited Shock to Customers; Calling Limited made in STV 395 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSNL चा ग्राहकांना अनलिमिटेड झटका; या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल

BSNL STV Plans : ग्राहकांनी जुना प्लॅन रिचार्ज केला असेल तर तो चालूच राहणार आहे. BSNL STV 395 नवीन बदल करण्यात आले आहेत. ...

जिओने मोबाईल वेब ब्राउझर Jio Pages केलं लाँच; जाणून घ्या... - Marathi News | jio launches jio pages mobile web browser | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओने मोबाईल वेब ब्राउझर Jio Pages केलं लाँच; जाणून घ्या...

Jio launches made in India Jio Pages browser : हे वेब ब्राउझर फक्त Android साठी उपलब्ध आहे आणि Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. ...