Cyber Crime : पूर्वी सायबर गुन्हेगार लोकांना फोन करायचे पण आता सायबर गुन्हेगार लोकांना फोन करत नाहीत, लोक स्वतःच सायबर गुन्हेगारांना फोन करून त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. ...
love Marriage News: गुरू आणि शिष्या एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही लग्न केले. मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने मुलीचे नातेवाईक लग्नाला परवानगी देत नव्हते. मात्र प्रियकराच्या कुटुंबीयांनी मुलाची आवड मान्य केली आहे. ...
Crime News: झारखंडच्या गुमलामध्ये अंधश्रद्धेचा कहर म्हणावा अशी घटना घडली आहे. येथे चेटकीण असल्याचा आरोप करत ४५ वर्षीय तेम्बो उरांव आणि रीना उरांव या महिलांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ...
Daughter fell in love with recovery agent : मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो. ...
Plastic bulb stuck in throat of six month old girl : एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्ब गिळला. यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका निर्माण झाला. ...