lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेट एअरवेज

जेट एअरवेज

Jet airways, Latest Marathi News

जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना झटका; ईडीनं ५३८ कोटींची मालमत्ता जप्त केली - Marathi News | Jet Airways owner Naresh Goyal hit; ED seized property worth Rs 538 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना झटका; ईडीनं ५३८ कोटींची मालमत्ता जप्त केली

ईडीने २ महिन्यांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नरेश गोयल यांना अटक केली होती. त्यांच्यावर ५३८ कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. ...

‘जेट’चे गोयल यांना ११पर्यंत ईडी कोठडी; कॅनरा बँक कर्ज घोटाळा प्रकरण, ५३८ कोटी थकविले - Marathi News | ED remands Jet Airways founder Naresh Goyal till 11; Canara Bank loan scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेट’चे गोयल यांना ११पर्यंत ईडी कोठडी; कॅनरा बँक कर्ज घोटाळा प्रकरण, ५३८ कोटी थकविले

शुक्रवारी गोयल यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. ...

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, ५३८ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | Jet Airways founder Naresh Goyal arrested ED action in 538 crore money laundering canara bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, ५३८ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ईडीची कारवाई

चौकशीनंतर ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली ...

जेट एअरवेजला लागले पुन्हा उड्डाणाचे वेध - Marathi News | Jet Airways is looking forward to flying again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेट एअरवेजला लागले पुन्हा उड्डाणाचे वेध

गेल्यावर्षी मे महिन्यातही कंपनीला परवाना प्राप्त झाला होता. मात्र, त्यावेळी अन्य प्रलंबित मुद्द्यांमुळे कंपनीला उड्डाण करणे शक्य झाले नाही. ...

DGCA चा एक मोठा निर्णय, Jet Airwaysच्या गुंतवणूकदारांची चांदी; ५ दिवसांत २१% वाढला शेअर - Marathi News | A major decision by DGCA jet airways investors got huge profit share market The stock rose 21 percent in 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DGCA चा एक मोठा निर्णय, Jet Airwaysच्या गुंतवणूकदारांची चांदी; ५ दिवसांत २१% वाढला शेअर

एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएकडून विमान कंपनी जेट एअरवेजला एअरपोर्ट ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) जारी करण्यात आलंय. ...

Jet Airwaysची विमानं पुन्हा घेणार उड्डाण, डीजीसीएकडून 'ग्रीन सिग्नल' - Marathi News | Jet Airways will take flight again DGCA has renewed the airport operator certificate know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेजची विमानं पुन्हा घेणार उड्डाण, डीजीसीएकडून 'ग्रीन सिग्नल'

आता कंपनीच्या विमानांचा पुन्हा भारतात उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्या समस्या वाढल्या, ED कडून नवी केस; ८ ठिकाणी छापे - Marathi News | enforcement directorate ed register new case against jet airways promoter naresh goyal earlier cbi case details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्या समस्या वाढल्या, ED कडून नवी केस; ८ ठिकाणी छापे

नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा नव्यानं गुन्हा दाखल केला आहे. ...

७२८ कोटी प्रकरणी जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्यावर गुन्हा दाखल, CBI ची कारवाई - Marathi News | Case registered against Naresh Goyal of Jet Airways in 728 crore case, CBI action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७२८ कोटी प्रकरणी जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्यावर गुन्हा दाखल, CBI ची कारवाई

याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार ऑगस्ट २०१८ पासून कंपनीची आर्थिक स्थिती दोलायमान झाली होती ...