लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज, फोटो

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिक्सने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, पाहून फॅन्स म्हणाले... - Marathi News | India's young Cricketer Jemima Rodrigues showed six pack abs in the swimming pool, fans said ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, पाहून फॅन्स म्हणाले...

Jemima Rodrigues: भारतीय महिला संघामधील धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिक्स सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. फलंदाजीसोबतच ती सध्या सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी मेहनत घेत आहे. ...