लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ठरले! कधी अन् कुठे रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | India Women Will Tour South Africa In December 2026 Three ODI And Off Test Match Will Be Played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ठरले! कधी अन् कुठे रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

इथं पाहा भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ...

अक्षर पटेलसोबत दिसली जेमिमा; खास कनेक्शन दाखवणारा VIDEO व्हायरल - Marathi News | Delhi Capitals Launches New Jersey For IPL 2026 Axar Patel And Jemimah Rodrigues In Ad Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलसोबत दिसली जेमिमा; खास कनेक्शन दाखवणारा VIDEO व्हायरल

अक्षर पटेलसह जेमिमाचाही रुबाब चर्चेत ...

AUS W vs IND W : कारकिर्दीतील अखेरच्या वनडेत एलिसा हीलीचं विश्वविक्रमी शतक! कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या मिचेल स्टार्कचा आनंद गगनात मावेना (VIDEO) - Marathi News | Australia Women vs India Women, 3rd ODI Alyssa Healy Scores Century In Final Odi Before Retirement Mitchell Starc Reaction Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कारकिर्दीतील अखेरच्या वनडेत एलिसा हीलीचं विश्वविक्रमी शतक! मिचेल स्टार्कचा आनंद गगनात मावेना (VIDEO)

वनडे कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा खास विक्रम आता एलिसाच्या नावे झाला आहे. ...

"अगं थांब…" हरमनप्रीतकडे न पाहताच सुसाट धावली अन् प्रतिकाला धरावा लागला पॅव्हेलियनचा रस्ता! (VIDEO) - Marathi News | Australia Women vs India Women 2nd ODI Pratika Rawal Gets Run Out After Mix Up With Harmanpreet Kaur Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अगं थांब…" हरमनप्रीतकडे न पाहताच सुसाट धावली अन् प्रतिकाला धरावा लागला पॅव्हेलियनचा रस्ता! (VIDEO)

हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांच्यात ताळमेळाचा अभाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

स्मृती-जेमीचा जलवा अन् श्रेयंकाच्या गोलंदाजीतील ब्युटी! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकत रचला इतिहास - Marathi News | India Women vs Australia Women 3rd T20I Smriti Mandhana Jemimah Rodrigues Shreyanka Patil star at Adelaide Oval as India clinch T20I leg 2-1 It is India's first T20I series win over Australia in a decade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती-जेमीचा जलवा; श्रेयंकाच्या गोलंदाजीतील ब्युटी! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली

तिसरा अन् निर्णायक सामना जिंकत भारतीय महिला संघाने टी-२० मालिकेवर केला कब्जा ...

AUS vs IND : स्मृतीनं षटकार मारत साजरी केली फिफ्टी; जेमीसोबत विक्रमी भागीदारीचाही साधला डाव - Marathi News | AUS vs ENG Smriti Mandhana 33rd T20I Fifty Record Highest 2nd Wicket Partnerships With Jemimah Rodrigues For India vs Australia in WT20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : स्मृतीनं षटकार मारत साजरी केली फिफ्टी; जेमीसोबत विक्रमी भागीदारीचाही साधला डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यात स्मृती-जेमीची दमदार भागीदारी अन्... ...

AUS vs IND : हरमनप्रीतचा सुपर कॅच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियानं ३१ चेंडूत जिंकली मॅच! नेमकं काय घडलं? - Marathi News | Harmanpreet Kaur with a fantastic catch to send back Ellyse Perry India Women Won By 21 Runs DLS Method vs Australia Women Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीतचा सुपर कॅच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियानं ३१ चेंडूत जिंकली मॅच! नेमकं काय घडलं?

भारतीय महिला संघाची मालिकेत १-० अशी आघाडी ...

"WPL मध्ये एकमेकींविरुद्ध जीव तोडून लढल्या, पण..." स्मृती-जेमिमाच्या मैत्रीवर सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट - Marathi News | Rcb Wins Wpl 2026 Smriti Mandhana Jemimah Rodrigues Friendship Saleel Kulkarni Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"WPL मध्ये एकमेकींविरुद्ध लढल्या, पण..." स्मृती-जेमिमाच्या मैत्रीवर सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट

प्रसिद्ध मराठी गायक सलील कुलकर्णींनी स्मृती आणि जेमिमा यांच्या मैत्रीबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. ...