लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज, मराठी बातम्या

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
RCB vs DC, WPL Final 2026 : जेमीची फिफ्टी, लॉरा-हेन्रीची तुफान फटकेबाजी; DC नं स्मृतीच्या RCB ला दिलं 'विक्रमी' चॅलेंज - Marathi News | RCB vs DC WPL Final 2026 Jemimah Rodrigues Delhi Capitals Women Batting First Against Smriti Mandhana Royal Challengers Bengaluru Set A Target Of 204 Runs New Record WPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DC : जेमीची फिफ्टी, लॉरा-हेन्रीची बॅटही तळपली; DC नं स्मृतीच्या RCB ला दिलं 'विक्रमी' चॅलेंज

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने उभारली WPL च्या इतिहासातील फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या ...

RCB vs DC WPL 2026 Final LIVE: जीवलग मैत्रिणींमध्ये फायनलचा थरार! जेमी इतिहास रचणार की स्मृती पुन्हा जेतेपदाचा डाव साधणार? - Marathi News | WPL 2026 Final Smriti Mandhana’s Royal Challengers Bengaluru vs Jemimah Rodrigues Delhi Capitals LIVE Streaming Details Timings Telecast Date When And Where To Watch RCB vs DC WPL 2026 Final in India Online And TV Channel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DC: जीवलग मैत्रिणींमध्ये फायनलचा थरार! जेमी इतिहास रचणार की स्मृती पुन्हा जेतेपदासह मिरवणार?

 RCB vs DC WPL 2026 फायनल सामना कधी अन् कुठं रंगणार? ...

WPL 2026 Final : जेमिमाच्या दिल्ली कॅपिटल्सनं गाठली फायनल! जेतेपदासाठी आता स्मृतीच्या RCB चं आव्हान - Marathi News | WPL 2026 Eliminator Delhi Capitals Women Beats Gujarat Giants Women To Enter Final Now Jemimah Rodrigues vs Smriti Mandhana Mega Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Final : जेमिमाच्या दिल्ली कॅपिटल्सनं गाठली फायनल! जेतेपदासाठी आता स्मृतीच्या RCB चं आव्हान

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत प्रत्येक हंगामात फायनलमध्ये पोहचला, पण... ...

Nandani Sharma Record : हॅटट्रिक क्वीन नंदिनी शर्मानं रचला इतिहास! तिच्यासमोर अनुष्का शर्माही ठरली फिकी - Marathi News | WPL 2026 Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women Eliminator Match Nandani Sharma Set New Record Most Wickets Picked Up By An Indian In A WPL Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nandani Sharma: हॅटट्रिक क्वीन नंदिनी शर्मानं रचला इतिहास! तिच्यासमोर अनुष्का शर्माही ठरली फिकी

बॅक टू बॅक विकेट्स घेत नंदिनी शर्मानं WPL मध्ये नवा इतिहास रचला आहे. ...

GG vs DC Women's Premier League 2026 Eliminator : जेमिमाच्या नेतृत्वाखाली दिल्ली तख्त राखणार की, अ‍ॅश्ले गार्डनरचा गुजरात फायनलचा डाव साधणार? - Marathi News | Gujarat Giants Vs Delhi Capitals Women's Premier League 2026 Eliminator Live Streaming When Where To Watch GG Vs DC Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GG vs DC Women's Premier League 2026 Eliminator : जेमिमाच्या नेतृत्वाखाली दिल्ली तख्त राखणार की,...

इथं एक नजर टाकुयात WPL मधील GG vs DC यांच्यातील  Eliminator सामन्यातील Live Streaming संदर्भातील सविस्तर ...

WPL 2026 : जेमीची कमाल! Ex कॅप्टनसह हरमनला धक्का; आता ती जीवलग मैत्रीणीला भिडणार का? - Marathi News | WPL 2026 DC vs UPW Delhi Capitals Women Beats UP Warriorz Women To Qualify For Playoffs Mumbai Indians Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : जेमीची कमाल! Ex कॅप्टनसह हरमनला धक्का; आता ती जीवलग मैत्रीणीला भिडणार का?

...तर WPL च्या फायनलमध्ये दोन जीवलग मैत्रीणी एकमेकींच्या विरोधात भिडताना दिसतील. ...

India Squad vs Australia : एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ जाहीर! या खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी - Marathi News | Team India’s Women Squad For ODI And T20I Series Against Australia Announced India Tour Of Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Squad vs Australia : एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ जाहीर! या खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी

काही नव्या चेहऱ्यांशिवाय एका अनुभवी खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी देण्यात आली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर ...

WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला - Marathi News | WPL 2026 GG Gujarat Giants Women Secure A 4 Run Victory In A Last Ball Thriller Sophie Devine Shine Anushka Sharma sensational fielding effort saving four crucial runs for Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला

या सामन्यात नेमकं काय घडलं? जेमिमाच्या संघ कुठं फसला? जाणून घेऊयात सविस्तर... ...