जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व करून भाजपला टार्गेट केले आहे. राज्य पातळीवर विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून त्यांची छाप पडली आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रड ...
ऑनलाईन लोकमत कळंब : कपाशीचे प्रत्येक बोंड अळीने फस्त केले. त्यामुळे कापूस खराब प्रतीचा निघतो. हा निकृष्ट दर्जाचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे गलमगाव येथील शेतकऱ्याने चक्क शेतातच कापसाला आग लावून संताप व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या हल्ला ...
शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला, असा सवाल राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. ...
बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
गेट-वेवर चाहत्यांची झालेली गर्दी आणि त्यामुळे झालेला उशीर यामुळे संतापलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची त्यांच्या चाहत्यांसमोरच खरडपट्टी काढली ...