लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
मोदी पंतप्रधान नव्हे तर अ‍ॅडमॅन, राष्ट्रवादीचा मोदींना टोला - Marathi News | Modi not to be PM but Adman, NCP's candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी पंतप्रधान नव्हे तर अ‍ॅडमॅन, राष्ट्रवादीचा मोदींना टोला

मोदींच्या रूपाने भारताला पंतप्रधान नव्हे तर 'अ‍ॅडमॅन' लाभला आहे. कामं होवो न होवोत, भाजपची जाहिरात मात्र प्रथम तयार असते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला ...

नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार - Marathi News | NCP will fight the Nagar seat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार

जयंत पाटील यांचा दावा : माध्यमांच्या बातम्या चुकीच्या असल्याचे केले ट्वीट ...

लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील - Marathi News | BJP's alliance with Shiv Sena's power except for publicity - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. ...

आणि तो स्टेजवर चढून नारे देऊ लागला - Marathi News | And he started climbing to the stage and making slogans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आणि तो स्टेजवर चढून नारे देऊ लागला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना मद्यधुंद इसम नारे देत धावत आला आणि थेट स्टेजवर चढला. त्यामुळे काही क्षणापुरता गोंधळ निर्माण झाला होता. उपस्थित पोलीस व कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ स्टेजवरून उचलून बाहेर नेले आणि जयंत पा ...

जयंतरावांच्या वारसदारांची राजकीय पेरणी - Marathi News | Political sowing of the successors of Jayantrao | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंतरावांच्या वारसदारांची राजकीय पेरणी

अशोक पाटील । इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक व राजवर्धन यांनी वडिलांच्या ... ...

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ : जयंत पाटील - Marathi News | Take with Prakash Ambedkar: Jayant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ : जयंत पाटील

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सहा उमेदवार जाहीर केले आहे. ते आघाडी विरोधी वक्तव्ये करीत आहेत. मात्र ते काहीही बोलले तरी त्यांना आम्ही सोबत घेऊ. कारण भाजपा-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना स ...

'माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा जीव जाईल' - Marathi News | 'If something happened to my dad, then he would kill my soul with his life' Pankaja munde says on gopinath munde death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा जीव जाईल'

पंकजा मुंडेची एवढी का भिती वाटतेय तुम्हाला, तुम्हाला माझ्या बापाच्या मृत्युचं राजकारण करायचंय. या राजकारणात तुम्हाला पंकजा मुंडेंचा राजीनामा हवाय ? ...

... तर मुंडेसाहेबांच्या मृत्युच्या चौकशीची सुरुवात 'राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून', पंकजा मुंडेंचा पलटवार - Marathi News | ... Gopinath Munde's death investigation begins start with NCP leaders, Pankaja Munde said in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :... तर मुंडेसाहेबांच्या मृत्युच्या चौकशीची सुरुवात 'राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून', पंकजा मुंडेंचा पलटवार

'या साल्या लुच्चे लबाड लोक आहेत, मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे ...