जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या. ...
त्यासाठी लागणारा निधीची पूर्तता करण्यास प्राधान्य देणार आहे. इस्लामपूर ग्रामीण रूग्णालयात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आयसीयू युनिट सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडे ट्रस्टकडे पाठपुरावा करून काम सुरू करावे. ...
अशा परिस्थितीत त्यांच्या हाताचे, अंगाचे, कपड्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटाईझरची अत्यंत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातारा जिल्'ाकरिता एक हजार लिटर सॅनिटाईझर दिले. ...