Jayant Patil Latest News FOLLOW Jayant patil, Latest Marathi News जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामर्गावर एवढा टोल लावण्याचे कारण काय, अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली आहे. ...
कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत. ...
बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीतीलच गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. ...
विरोधक म्हणाले ‘लोकवर्गणी’ माहित नाही का? ...
जयंत पाटील यांचा दावा, शिंदे-फडणवीस सरकारवर केली टीका ...
"मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?", जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया ...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. ...