लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Jayant Patil NCP: "राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा सरकार स्थापनेसाठी नसून लोकशाही जपण्यासाठी" - Marathi News | Sharad Pawar led NCP Maharashtra Chief Jayant Patil says fight is not to form a government but to preserve democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा सरकार स्थापनेसाठी नसून लोकशाही जपण्यासाठी"

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला पक्षाचा विचार ...

“सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला होता हे त्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतल्याने स्पष्ट” - Marathi News | It's clear who ordered the attack on Silver Oak after the employees were reinstated said jayant patil ncp sharad pawar house mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला होता हे त्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतल्याने स्पष्ट”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हल्लाबोल. ...

नवीन गुन्ह्यात अडकवू नये म्हणजे झालं; अनिल देशमुखांच्या जामीनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Jayant Patil has reacted after Anil Deshmukh was granted bail. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन गुन्ह्यात अडकवू नये म्हणजे झालं; अनिल देशमुखांच्या जामीनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा - Marathi News | In a shock to the NCP in Thane, Suresh Mhatre resigned from the post of District President | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रवादीला 'दे धक्का', जिल्हाध्यक्ष म्हात्रेंचा ई-मेलवरुन राजीनामा

म्हात्रे यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे. ...

Jayant Patil : "अशोक चव्हाणांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य असणं स्वाभाविक; मुख्यमंत्र्यांनी युती केली ती..." - Marathi News | NCP Jayant Patil reaction Over Ashok chavan statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशोक चव्हाणांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य असणं स्वाभाविक; मुख्यमंत्र्यांनी युती केली ती..."

NCP Jayant Patil : सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ...

जयंत पाटील पालकमंत्री असताना जहागीरदारासारखे वागले, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र - Marathi News | Jayant Patil behaved like a Jagirdar when he was Guardian Minister, Gopichand Padalkar criticizes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील पालकमंत्री असताना जहागीरदारासारखे वागले, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

मागील सरकारने दाखल केलेले असे सर्व खोटे गुन्हे चौकशी करुन रद्द करावेत, अशी शासनाकडे मागणी करणार ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | Jayant Patil reaction after Election Commission gets go ahead signal from Supreme Court of India in Shivsena Symbol case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात...

"आमच्या सरकारच्या वेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता", असा टोला जयंत पाटलांनी लगावला. ...

"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील - Marathi News | Tanaji Sawant statement is serious in short the fun of the minister has increased Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील

मराठा समाजाबाबत मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज आणि युवकांमध्ये संताप ...