लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या - Marathi News | Princess of persia qajar 13 men attempt suicide for her love | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या

असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं. ...

400 वर्षे जुन्या घराखाली आढळली अशी वस्तू, पाहून तुम्हालाही बसेल धक्का... - Marathi News | Weird Thing Found In 400 Years Old House in UK | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :400 वर्षे जुन्या घराखाली आढळली अशी वस्तू, पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

Weird Thing found: या 400 वर्षे जुन्या घरात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. ...

Social Viral : सुपरमार्केटमध्ये मसाला घेत होती महिला अचानक तोंडासमोर आला १० फुटांचा अजगर; अन् मग..... - Marathi News | Social Viral : Woman faces with big snake python in australia supermarket | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Social Viral : सुपरमार्केटमध्ये मसाला घेत होती महिला अचानक तोंडासमोर आला १० फुटांचा अजगर; अन् मग.....

Social Viral : योगायोगानं या महिलेनं आधीच साप पकडण्याचं प्रक्षिक्षण घेतलं होतं. म्हणून सापाला बघितल्यानंतर ही महीला फारशी घाबरली नाही तर तिनं त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...

बाबो! झोपेत तोंडातून निघाला एक शब्द आणि दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डचा झाला भांडाफोड! - Marathi News | Woman finds out boyfriend cheating after he starts talking in Sleep | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! झोपेत तोंडातून निघाला एक शब्द आणि दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डचा झाला भांडाफोड!

अमेरिकेच्या Arizona मध्ये राहणाऱ्या टिकटॉक यूजर बेली हंटरने व्हिडीओ क्लीप शेअऱ करत सांगितलं की, कशाप्रकारे तिने तिच्या बॉयफ्रेन्डचं पितळ उघडं पाडलं. ...

सर्व समजत होते हिला ९ महिन्यांची गर्भवती पण डॉक्टरने जे सांगितले ते ऐकुन सर्व झाले हैराण - Marathi News | woman was looking 9 months pregnant but it was cyst bigger than football | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सर्व समजत होते हिला ९ महिन्यांची गर्भवती पण डॉक्टरने जे सांगितले ते ऐकुन सर्व झाले हैराण

ब्रिटनमधील ही १९ वर्षाची तरुणी ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. जेव्हा ती डॉक्टरकडे हे तपासण्यासाठी गेली तेव्हा डॉक्टरने तिला जे काही सांगितले ते ऐकुन तिच्यासकट सर्वांना जबरदस्त धक्का बसला... ...

एकेकाळी अफगाणिस्तानच्या स्त्रिया होत्या खूप मॉर्डन, स्टाईल आणि फॅशनची राजधानी होती काबूल... - Marathi News | The women of Afghanistan were once modern, see afghan women's fashion photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एकेकाळी अफगाणिस्तानच्या स्त्रिया होत्या खूप मॉर्डन, स्टाईल आणि फॅशनची राजधानी होती काबूल...

तालिबान्यांची सत्ता येण्यापुर्वीचा ६०-७०च्या दशकातील अफगाणिस्तान वेगळा होता. आज जशी स्त्र्यियांवर अमानुष बंधने आहेत ती त्या काळी नव्हती. त्याकाळी स्त्रियांना समान दर्जा दिला जात असे. शिक्षण घेण्यापासून ते नोकरी करण्यापर्यंतचे सर्व अधिकार स्त्रियांना ...

बाबो! मंदिरात १५ लाख रूपयांच्या नोटांनी महादेवाचा श्रृंगार, व्हायरल झाले फोटो - Marathi News | MP : Mahadev makeup with Rs 15 lakh notes in Bhopal see photos | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! मंदिरात १५ लाख रूपयांच्या नोटांनी महादेवाचा श्रृंगार, व्हायरल झाले फोटो

महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. ...

किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल... - Marathi News | How far can an airplane travel in 1 liter of fuel | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल...

भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर होतो. तर याच्या प्रति लीटरची किंमतही वेगवेगळी असते. ...