लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

'या' लोकांना डास जास्त चावतात, जाणून घ्या नेमकं कारण... - Marathi News | Mosquitoes bite 'these' people more, find out the exact reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' लोकांना डास जास्त चावतात, जाणून घ्या नेमकं कारण...

मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग... - Marathi News | Girlfriend kicked boyfriend out of home for pet cat | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग...

तरूणीने लिहिलं की, पहिल्या डेटींग दरम्यान बॉयफ्रेन्डने गंमत केली होती की, जर आपण सोबत राहणार असू तर मला मांजरीला सोडावं लागले. पण मी या गोष्टीला तेव्हा गंभीरतेने घेतलं नाही. ...

प्लॅस्टिक सर्जरीमुळे माणूस एलियन होऊ शकतो का? अमेरिकेच्या प्लॅस्टिक सर्जनचं धक्कादायक उत्तर - Marathi News | us plastic surgeon steven harris warns body modification or plastic surgery can turn humans into aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :प्लॅस्टिक सर्जरीमुळे माणूस एलियन होऊ शकतो का? अमेरिकेच्या प्लॅस्टिक सर्जनचं धक्कादायक उत्तर

प्लॅस्टिक सर्जरीमुळे माणूस एलियन बनू शकतो का? अमेरिकेच्या एका प्लॅस्टिक सर्जनने याचं उत्तर दिलंय. या कॉस्मॅटिक सर्जने हॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींच्या कॉस्मॅटिक सर्जरी केल्या आहेत. काय आहे याचं उत्तर? घ्या जाणून ...

वापरलेले अंडरविअर-जीन्स विकते ही राजकुमारी, खरेदीसाठी लोकांमध्ये लागते मोठी स्पर्धा, पण का? - Marathi News | Princess Amelia Windsor who selling her used underwears online celebrating 26 birthday | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वापरलेले अंडरविअर-जीन्स विकते ही राजकुमारी, खरेदीसाठी लोकांमध्ये लागते मोठी स्पर्धा, पण का?

२६ वर्षीय एमेलिया प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स चार्ल्सची चुलत बहीण आहे. ती तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर हे स्पष्ट दिसतं की, ती एक ग्लॅमरस जीवन जगते. ...

धक्कादायक! 'त्याने' आत्महत्या करण्यासाठी स्वत:च प्रायव्हेट पार्ट कापला, डॉक्टरांनी जोडून बनवला रेकॉर्ड - Marathi News | A mentally ill man chopped off his private part and doctors created history by reattaching surgery | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! 'त्याने' आत्महत्या करण्यासाठी स्वत:च प्रायव्हेट पार्ट कापला, डॉक्टरांनी जोडून बनवला रेकॉर्ड

ही व्यक्ती स्तिजोफ्रेनिया नावाच्या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर जखमांचे निशाण आढळून आले होते. ...

या ठिकाणी तुम्हाला सोडलं जातं थेट सिंहाच्या पिंजऱ्यात! नतर जे होतं त्याला तुम्हीच जबाबदार... - Marathi News | tourist get thrilling experience in gg lion sanctuary south Africa where tourist are put in the cage | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या ठिकाणी तुम्हाला सोडलं जातं थेट सिंहाच्या पिंजऱ्यात! नतर जे होतं त्याला तुम्हीच जबाबदार...

जगात अशा अनेक जागा आहेत जिथे भयानक गोष्टी घडत असतात. पण समजा तुम्हाला अशा जागी नेऊन सोडलं जिथे तुम्हाला थेट सिंहाच्या तोंडी दिलं तर? कल्पनाही करवत नाहीए ना? पण साऊथ आफ्रिकेत अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला चक्क सिंहासोबत पिंजऱ्यात सोडलं जातं.... ...

Jara Hatke: चमत्कार! पर्वतामधून वाहू लागले दुधाचे झरे, पाहून ग्रामस्थांना बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Miracle: Milk springs started flowing from the mountain, which shocked the villagers in Himachal Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार! पर्वतामधून वाहू लागले दुधाचे झरे, पाहून ग्रामस्थांना बसला आश्चर्याचा धक्का

Jara Hatke News: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील दुर्गम चौहार घाटीमध्ये पर्वतामधून सहा सात ठिकाणी झऱ्यामधून दुधासारखा पदार्थ वाहत आहे. हा पदार्थ एवढा स्वच्छ आहे की, काही अंतरावर जाऊन तो दह्याचे रूप घेत आहे. ...

एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही - Marathi News | Know about mysterious Sujanpur fort hidden treasures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही

सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. ...