लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

International Women's day: शुभेच्छा तर द्यालच पण माहित आहे का महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सत्य - Marathi News | facts and reasons about women's day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शुभेच्छा तर द्यालच पण माहित आहे का महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सत्य

८ मार्च रोजी तुम्ही सर्व महिलांना वुमन्स डे च्या शुभेच्छा द्याल. पण हा दिवस का साजरा केला जातो किंवा तो कुणी सुरु केला हे तुम्हाला माहित आहे का? घ्या जाणून याबद्दलची रंजक माहिती ...

बाबो! कान नव्हे हे तर रबर, खेचुन इतके मोठे केले की आता म्हणतेय वर्ल्ड रेकॉर्डच करेन - Marathi News | woman stretches earlobes long to make world record | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कान नव्हे हे तर रबर, खेचुन इतके मोठे केले की आता म्हणतेय वर्ल्ड रेकॉर्डच करेन

वयाच्या तेराव्या वर्षांपासून ही महिला कानाची पाळी खेचू लागली आणि आता तिला याचा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. ...

Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान - Marathi News | Story of Edward Mordake who is famous for his two faces | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा जन्म १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता. एड्वर्ड हा त्याच्या दोन जुळलेल्या चेहऱ्यांसाठी ओळखला जात होता. ...

Petrol-Diesel:कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन - Marathi News | Petrol-Diesel | Production of petrol-diesel from waste, production of 600 to 700 liters per day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन

Petrol-Diesel: भारतासारख्या प्रचंड प्लास्टिक कचरा असलेल्या देशात पेट्रोल आणि डिझेल सहज तयार करता येईल. ...

क्रिकेटच्या मैदानातच नव्हे अभिनयातही षट्कार मारलाय या दिग्गज खेळाडूंनी, पाहा कोणते? - Marathi News | this cricketers have acted in following flims | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :क्रिकेटच्या मैदानातच नव्हे अभिनयातही षट्कार मारलाय या दिग्गज खेळाडूंनी, पाहा कोणते?

बॉलिवूड आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांच्यासोबत संसार थाटला. तर काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. यामध्ये अनुभवी क्रिकेटर्स सुनील गावस्कर, ...

'या' देशात कारागृहांच रुपांतर केलं जातंय आलिशान हॉटेल्समध्ये, कारण ऐकुन चक्रावुन जाल... - Marathi News | jails in Netherlands turned into Luxurious hotels reason is shocking | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' देशात कारागृहांच रुपांतर केलं जातंय आलिशान हॉटेल्समध्ये, कारण ऐकुन चक्रावुन जाल...

नेदरलँडमधील सर्व मोठ्या तुरुंगांचे रूपांतर आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. इथे प्रवेश करताच एक वेगळेच विश्व दिसते. सर्व सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. अशा तुरुंगात जायला कुणाला आवडणार नाही? देशातील तुरुंगांना अशा प्रकारे नवसंजीवनी देण्यामागचं नेम ...

रोमचा एक असा सनकी राजा, ज्याने मित्रांसमोर पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं होतं, कारण... - Marathi News | Story of a weird king name caligula in Rome | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रोमचा एक असा सनकी राजा, ज्याने मित्रांसमोर पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं होतं, कारण...

king caligula : रोमचा तिसरा सम्राट गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस. रोमच्या सम्राटाच्या प्रयोगांचं जेवढं कौतुक होतं, तेवढीच त्याच्या सनकी स्वभावावर टिकाही होते होती. ...

'हा' खास व्यवसाय सुरू केल्यास होईल दरमहा 10 लाखांपर्यंत कमाई! - Marathi News | Business Idea : start cardboard box making business and earn 5 to 10 lakh monthly check here how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'हा' खास व्यवसाय सुरू केल्यास होईल दरमहा 10 लाखांपर्यंत कमाई!

Business Idea : आज आम्ही तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया (Business idea) घेऊन आलो आहे, जी तुम्ही गावात - शहरात कुठेही करू शकता. ...