लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

लग्न मोडून दोन कपलने घेतला घटस्फोट, चौघेही सोबत राहू लागले; पार्टनर आणि पैसेही करतात शेअर - Marathi News | 2 couple divorce and start living together polyamory relationship share partners with each other | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न मोडून दोन कपलने घेतला घटस्फोट, चौघेही सोबत राहू लागले; पार्टनर आणि पैसेही करतात शेअर

दोघेही जेव्हा 20 वर्षांचे होते तेव्हा त्यांची भेट झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. हळूहळू त्यांना जाणीव झाली की, ते दोघेही समलैंगिक आहे. त्यांना पुरूष आणि महिला दोघांमध्येही इंटरेस्ट आहे. ...

Kiss करताना डोळे बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण - Marathi News | Why do eyes close while kissing know what scientific reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Kiss करताना डोळे बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Kiss Facts: अनेक सिनेमात दाखवलं जातं की, किसींग सीन दरम्यान अभिनेत्री आपले डोळे बंद करते, पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? ...

नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार - Marathi News | Groom friend misbehaved during jaimala bride refused to marry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार

Bride Groom Jaimala Ceremony : नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं. ...

RRR Movie: आश्चर्यकारक! RRR च्या 'नाटू-नाटू'वर Tesla गाड्या नाचल्या; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल... - Marathi News | RRR Movie: Amazing! Tesla cars danced On RRR's 'Natu-Natu' song; You will be amazed by the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्यकारक! RRR च्या 'नाटू-नाटू'वर Tesla गाड्या नाचल्या; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल...

RRR Movie: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात नाटू-नाटू गाण्यावर टेस्ला कार डान्स करताना दिसत आहेत. ...

Woman on Solo Honeymoon: 37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो... - Marathi News | Woman on Solo Honeymoon: instagram influencer brittany allyn enjoys solo honeymoon | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो...

Woman on Solo Honeymoon: 37 वर्षीय एलिन म्हणते की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कोणाचीही गरज नाही. ...

पत्त्यांच्या खेळातील प्रत्येक राजाला मिशा आणि बदामच्या राजाला का नाही? कारण... - Marathi News | why king of hearts doesn't have mustache? know why | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पत्त्यांच्या खेळातील प्रत्येक राजाला मिशा आणि बदामच्या राजाला का नाही? कारण...

तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, चार रंगांच्या राजांमध्ये तीनच राजांना मिशा असतात आणि एकाला का नसतात? ...

Patna Railway Station :रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडीओ, प्रवाशांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | complaint filed for playing obscene video on tv screen at patna railway station | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडीओ, प्रवाशांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

आपल्याकडे रेल्वेस्टेशनवर एलईडी स्क्रिन लावलेल्या असतात. ...

वैज्ञानिकांनी शोधून काढला एलिअन्सच्या ठिकाण्याचा पत्ता, इथे लपून बसले आहेत ते! - Marathi News | Scientists claims aliens hiding in terminator zones with water and food | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांनी शोधून काढला एलिअन्सच्या ठिकाण्याचा पत्ता, इथे लपून बसले आहेत ते!

Aliens : लॉकडाऊनमध्ये अमेरिकेन देशांमध्ये एलिअन्स बघितल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आता वैज्ञानिकांनी सांगितलं की, त्यांना कदाचित त्या जागेचा पत्ता लागला आहे जिथे एलिअन्स राहतात. ...