नॅन्सी सॉयरल नावाच्या या महिलेने आपली संपत्ती सांभाळण्यासाठी आधीच व्यवस्था केली होती. तिने तिच्या मृत्यूपत्रात असं काही लिहिलं होतं की, तिची प्रॉपर्टी कुणालाही मिळू शकत नव्हती. ...
Optical Illusion : सामान्यपणे जास्तीत जास्त फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. पण आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोमध्ये तुम्हाला काही इंग्रजी शब्द शोधायचे आहेत. ...
Michael Jordan Shoes: फ्लूसारखी लक्षण असूनही आणि व्यवस्थित उभा राहू शकत नसूनही त्याने हा कारनामा केला होता. त्यामुळे त्याचं या मॅचमधील प्रदर्शन फार महत्वाचं ठरतं. ...
Indian Railway: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथून एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात धावत्या ट्रेनमधून एक तरुण खाली पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो प्लॅटफॉर्मवर पडून फरफटत गेला. ...
या औषधाचा वापर करून तुम्ही 70 वयातही तुम्ही 27 वर्षांचे दिसाल. अनेक देशांमध्ये याचा वापर होत आहे. एका महिलेने हे औषध घेतल्यानंतर झालेल्या बदलांबाबत खुलासा केला आहे. ...