लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स - Marathi News | Anand Mahindra : Netizens' funny comments on Anand Mahindra's tweet, 'You are like us...' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

आनंद महिंद्रांनी न्यू इअर रिझोल्यूशन असलेले एक मीम शेअर केला आहे. ...

४ लाखांचं शर्ट, ८० हजारांचे मोजे…कोट खरेदी करण्यात खर्च करावी लागेल वर्षाची सॅलरी - Marathi News | A year s salary will have to be spent on buying coat a shirt worth 4 lakhs socks worth 80 thousand Vicuna fabric | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४ लाखांचं शर्ट, ८० हजारांचे मोजे…कोट खरेदी करण्यात खर्च करावी लागेल वर्षाची सॅलरी

पाहा काय आहे यात इतकं खास? ...

Viral Ad banner: "दूध मांगोगे दूध देंगे.. खीर मांगोगे खीर देंगे", दोन वेगळ्या कंपन्यांनी लावले अर्धे-अर्धे बॅनर, नक्की काय आहे हा प्रकार? - Marathi News | blinkit zomato funny ad collaboration on billboard doodh kheer banner on same way photo goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"दूध मांगोगे दूध देंगे.. खीर मांगोगे खीर देंगे", बाजूबाजूलाच लागले दोन कंपन्यांचे बॅनर, पण का?

जाहिरातीच्या युगात दुसऱ्या कंपनीपेक्षा आपला ब्रँड भव्यदिव्य दिसला पाहिजे, असं म्हणतात. पण इथे काही वेगळंच दिसून आलं. ...

Optical Illusion: कुत्र्यांमध्ये लपलाय वाघ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा, 90 टक्के लोक दमले... - Marathi News | Optical Illusion: Tiger hidden among dogs, find out if your eyes are sharp, 90 percent people failed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्यांमध्ये लपलाय वाघ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा, 90 टक्के लोक दमले...

Optical Illusion: चला पाहुयात तुम्हाला तुमची नजर किती तीक्ष्ण आहे. ...

Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब... - Marathi News | Video: anything for tea..! Bus driver stopped the bus and went for tea | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब...

ट्रॅफिकमध्ये बस थांबवून ड्रायव्हर गेला चहा प्यायला; Video व्हायरल ...

इंडियन की वेस्टर्न, कोणतं टॉयलेट आहे बेस्ट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान - Marathi News | indian toilet vs western toilet disadvantages of western toilet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंडियन की वेस्टर्न, कोणतं टॉयलेट आहे बेस्ट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

आजकाल आपल्याकडे वेस्टर्न टॉयलेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात किंवा ग्रामीण भागातही वेस्टर्न टॉयलेट वापरले जात आहेत. पण, या टॉयलेटचे फायदा आहेत की तोटे हे कुणालाच नाही. ...

भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन... - Marathi News | Know the interesting facts about last railway station of India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

Last Railway Station Of India: भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे. ...

काय सांगता! महिन्याभर वापरलेल्या २९ युनिटचे वीजबील फक्त ५ रुपये, 'हे' बील होतंय व्हायरल - Marathi News | viral news old days electricity bill 1940 electricity bill in mumbai only rs 5 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! महिन्याभर वापरलेल्या २९ युनिटचे वीजबील फक्त ५ रुपये, 'हे' बील होतंय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर जुने बील व्हायरल होत आहेत. काही दिवसापूर्वी एका हॉटेल मधील बील व्हायरल झाले होते. हे बील फक्त २४ रुपयांच्या होते. काल १९८६ मधील बुलेटचे बील व्हायरल झाले आहे. ...