लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Fell in love with a close friends wife all three took such a decision | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय

Love Story : ही कहाणी आहे पिद्दू कौर, स्पीटी सिंह आणि सनी सिंह यांची. एका व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. ...

'एका रात्री ताप आला अन् नेहमीसाठी झोप गायब झाली, मी 61 वर्षापासून झोपलो नाही' - Marathi News | Man has not slept even for a day since 1962 viral video sleepless man for 61 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'एका रात्री ताप आला अन् नेहमीसाठी झोप गायब झाली, मी 61 वर्षापासून झोपलो नाही'

अनेक वर्षापासून त्याची पत्नी आणि मुलांनी त्याला झोपलेला पाहिला नाही. फेमस यूट्यूबर Drew Binsky ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्तीने त्याची कहाणी सांगितली. ...

लग्नातून हिंदू तरूणींना उचलून नेत होते मुघल सैनिक, बचावासाठी लढवली होती ही अनोखी शक्कल - Marathi News | Connection of dholna jewelery with mughals how dholna save women from mughal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नातून हिंदू तरूणींना उचलून नेत होते मुघल सैनिक, बचावासाठी लढवली होती ही अनोखी शक्कल

Connection of Dholna Jewelery with Mughals : इतिहासकार सांगतात की, भारतात लग्न समारोहासहीत सगळीच चांगली कार्य दिवसाच होत होते. पण मुघल सैनिक सुंदर तरूणींना पळवून नेण्यासाठी लग्न-समारंभांवर हल्ला करत होते. ...

7 बायका फजिती ऐका! सेल्समनने केलं 7 वेळा लग्न; म्हणतो, "माझ्या प्रेमात वेड्या होतात महिला" - Marathi News | salesman have 7 wives living lavish life in thailand tell reason of love woman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :7 बायका फजिती ऐका! सेल्समनने केलं 7 वेळा लग्न; म्हणतो, "माझ्या प्रेमात वेड्या होतात महिला"

"मी फ्लर्ट करतो आणि मला हे लपवून ठेवणं आवडत नाही." ...

बाबो! 19 वर्षांचा मुलगा म्हणतो, "माझी 76 वर्षांची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट"; सत्य समजताच व्हाल हैराण - Marathi News | 76 years old lady relationship with teen boy pregnancy news shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! 19 वर्षांचा मुलगा म्हणतो, "माझी 76 वर्षांची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट"; सत्य समजताच व्हाल हैराण

जोसेफ 19 वर्षांचा असून तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ...

अरे बापरे! गुगल मॅपचा नाद केला अन् थेट दरीत कोसळला; थोडक्यात वाचला जीव - Marathi News | viral news tourists followed google maps hortcut in joshimath rescued later from ditch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! गुगल मॅपचा नाद केला अन् थेट दरीत कोसळला; थोडक्यात वाचला जीव

गुगल मॅप जेवढे आपल्या फायद्याच आहे, तेवढच ते तोट्याचही आहे. आपण प्रवासासाठी   कुठेही गेल्यानंतर गुगल मॅपचा वापर करतो. ...

भारतातील एक अशी रहस्यमय गुहा, आत तर जाऊ शकता पण बाहेर येणं आहे अशक्य! - Marathi News | Historical cave of Mir Qasim mystery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक अशी रहस्यमय गुहा, आत तर जाऊ शकता पण बाहेर येणं आहे अशक्य!

Mysterious Cave Of Mir Qasim: ही गुहा बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात श्री कृष्ण वाटिकेमध्ये आहे. ही गुहा 1760 ते 1763 पर्यंत बंगालचे नवाब मीर कासिम यांची गुहा आहे. मीर कासिम यांनी ही गुहा 250 वर्षाआधी बनवली होती. ...

या बेटावर महिलांना जाण्यास आहे बंदी, पुरूषांना जाण्याआधी नग्न होऊन करावी लागते आंघोळ; कारण... - Marathi News | No women are allowed in this island weird traditions around the world men only island in Japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या बेटावर महिलांना जाण्यास आहे बंदी, पुरूषांना जाण्याआधी नग्न होऊन करावी लागते आंघोळ; कारण...

Weird Traditions Around The World : या बेटावर जाण्यास महिलांना बंदी आहे. महत्वाची बाब म्हणजे पुरूष इथे समुद्राच्या देवी रूपाची पूजा करतात. पण महिलांना इथे जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. ...