लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

पतीने पत्नीला घटस्फोट दिला, नंतर असं काही समजलं की, पुन्हा तिच्याशी केलं लग्न; लोक करताहेत कौतुक - Marathi News | Man remarries ex wife after divorced he came to know about something in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीने पत्नीला घटस्फोट दिला, नंतर असं काही समजलं की, पुन्हा तिच्याशी केलं लग्न; लोक करताहेत कौतुक

Man Remarries Ex Wife: एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता, पण नंतर त्याला पत्नीबाबत असं काही समजलं की, त्याने पुन्हा तिच्यासोबत लग्न केलं. ...

वरात निघण्याआधी फरार झालेला नवरदेव प्रेयसीसोबत परतला, लहान भावाने केलं होणाऱ्या वहिनीसोबत लग्न - Marathi News | Eloping groom returned after marrying his girlfriend in Pilibhit UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरात निघण्याआधी फरार झालेला नवरदेव प्रेयसीसोबत परतला, लहान भावाने केलं होणाऱ्या वहिनीसोबत लग्न

वरात निघण्याच्या काही तासांआधी खोटं बोलू फरार झाल्यावर समाज आणि नातेवाईकांसमोर नामुष्की झाली होती. जर लहान मुलगाही लग्नासाठी तयार झाला नसता तर दोन्ही परिवारांसाठी स्थिती गंभीर झाली असती. ...

43 वर्षात केली 53 लग्नं, एक तर काही तासच टिकलं; हैराण करणारं आहे कारण - Marathi News | Saudi Arabia man marries 53 times in 43 years here the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :43 वर्षात केली 53 लग्नं, एक तर काही तासच टिकलं; हैराण करणारं आहे कारण

Saudi Arab Abu Abdullah Marriage : सौदी अरबमध्ये राहणारा 64 वर्षीय अबू अब्दुल्ला आपल्या लग्नांमुळे चांगलाच चर्चेत आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, अबूने 43 वर्षात एकूण 53 लग्ने केली आहेत.  ...

मुलीसाठी काय पण..! डान्स स्टेप्स विसरू नये म्हणून बाप सोबतच नाचला, तुम्हीही कौतूक कराल - Marathi News | Father Daughter Viral Video: father danced along with daughter in school function | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलीसाठी काय पण..! डान्स स्टेप्स विसरू नये म्हणून बाप सोबतच नाचला, तुम्हीही कौतूक कराल

Trending News: मुलगी शाळेतील कार्यक्रमात नाचत होती अन् वडील तिला अनोख्या पद्धतीने मदत करत होते. ...

Valentine Day: 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन - Marathi News | Valentine Day, Cow Hug Day, Celebrate February 14 as 'Cow Hug Day' instead of 'Valentine's Day', urges Animal Welfare Board | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन

देशात गायींना मोठे महत्व आहे, त्यामुळे या दिवशी गायींना मिठी मारण्याचे आवाहन बोर्डाने केले. ...

बेडरूममध्ये विवाहित महिलेसोबत सोबत होता नवरदेव, तेव्हाच तिथे पोहोचली नवरी आणि... - Marathi News | Woman shocked on wedding day after found fiance naked with married co-worker | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बेडरूममध्ये विवाहित महिलेसोबत सोबत होता नवरदेव, तेव्हाच तिथे पोहोचली नवरी आणि...

Wife Caught Husband Red Handed : ती साधारण तीन वर्षांपासून तिच्या होणाऱ्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिला काहीच कळालं नाही की, ती असतानाही तो काय करतोय. ...

VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स - Marathi News | Ladies out of control dancing with dhol nagada lying on floor infront of public | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स

Out Of Control Ladies Dancing :हा व्हिडीओ दीपक नावाच्या एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ढोला-ताशे वाजत आहेत आणि आजूबाजूला खूप लोक उभे आहेत. यावेळी काही लोक तालावर डान्स करणं सुरू करतात. ...

अरे बाप रे बाप! या वळूच्या सीमेनला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, आकडा वाचून बसेल धक्का! - Marathi News | Most expensive bull semen at auction collects 20 lakh rupees in Australia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! या वळूच्या सीमेनला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

Most Expensive Bull Semen : रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की, वळूच्या सीमेनवर लावण्यात आलेली ही आतापर्यंतची सगळ्या मोठी बोली आहे. सध्या या वळूची जोरदार चर्चा रंगली आहे. ...