लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

लॉटरीत 25 कोटी जिंकला अन् तिकीट दारुच्या दुकानात विसरुन आला; पुढे काय झालं, पाहा... - Marathi News | Man won 25 crores in lottery and forgot ticket in a liquor store; See what happened next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉटरीत 25 कोटी जिंकला अन् तिकीट दारुच्या दुकानात विसरुन आला; पुढे काय झालं, पाहा...

एका मेकॅनिकसोबत घडलेली घटना चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. ...

भर लग्नात होणाऱ्या सासूला लग्नात सिगारेट ओढताना पाहिलं अन् भडकला नवरदेव, मग... - Marathi News | Groom got angry after saw mother-in-law smoking canceled marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भर लग्नात होणाऱ्या सासूला लग्नात सिगारेट ओढताना पाहिलं अन् भडकला नवरदेव, मग...

Marriage News : कथितपणे नवरदेवाने होणाऱ्या सासूला विडी पिताना आणि डीजेवर नाचताना पाहिल्यावर मंडपातच लग्न मोडलं. ...

जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर! - Marathi News | World most expensive tree Japanese white pine bonsai tree | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर!

या झाडाचं नाव व्हाइट पाइन बोनसाय (Japanese white pine Bonsai tree) आहे. हे झाड जपानमध्ये आढळतं. ...

अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं! - Marathi News | Chinese company fired employee for loosing in race | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं!

लियुने मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि अनेक टेस्टमधून त्याला जावं लागलं. त्याने सगळ्या टेस्ट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. त्याला नोकरीवर ठेवण्यात आलं. ...

Jara Hatke: मी ६६ केसेस लढलो..... लग्न लावून द्या, नाहीतर.....   - Marathi News | Jara Hatke: I fought 66 cases..... get married or else..... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मी ६६ केसेस लढलो..... लग्न लावून द्या, नाहीतर.....  

Jara Hatke News: सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हरयाणाच्या रेवाडीमधील या वृद्धाने अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. ...

मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा - Marathi News | This Chinese company will pay its workers 140 million dollar to have kids | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा

कंपनीने लोकसंख्या वाढीसाठी या खास सबसिडीची घोषणा केली आहे. ...

नवरदेव वरात घेऊन गेला अन् नवरीच्या घराला दिसलं लॉक, सगळेच 'कोमात' - Marathi News | Bride run away before groom come with baraat guest surprise in MP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेव वरात घेऊन गेला अन् नवरीच्या घराला दिसलं लॉक, सगळेच 'कोमात'

Weird News : नवरदेवाची भेट पूजा नावाच्या तरूणीसोबत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. 2 जूनला आपल्या परिवारासोबत तिच्या घरी गेल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. ...

Optical Illusion: फोटोत किती आहेत प्राणी, शोधून शोधून थकले लोक; तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Can you count the number of animals in this photo of optical illusion | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: फोटोत किती आहेत प्राणी, शोधून शोधून थकले लोक; तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : या फोटोत तुम्ही बघू शकता की, ज्यात दिसत आहे की, एक अस्वल उभा आहे. पण त्याच्या मागे किती प्राणी आहे हे शोधणं फार अवघड काम आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो डोकं चक्रावून सोडत आहे. ...