लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

99 टक्के लोक या फोटोतील झाडू शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हाला तरी जमतं का! - Marathi News | Optical Illusion : Find broom hidden among clothes within 1 minute 99 percent people fail | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :99 टक्के लोक या फोटोतील झाडू शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हाला तरी जमतं का!

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्रेन टीजर घेऊन आलो आहोत. ज्यात खूपसारे कपडे दिसत आहेत त्यात तुम्हाला एक झाडू शोधायचा आहे. ...

जगातील एक असं शहर जिथे दिवसा घरात लपून बसतात लोक, कारण... - Marathi News | Sunniest city on earth yuma Arizona USA, people stay inside house in day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं शहर जिथे दिवसा घरात लपून बसतात लोक, कारण...

ज्या शहरांमध्ये पाऊस कमी पडत असेल तिथे काय स्थिती राहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. लोक उष्णतेने हैराण होतात. अशीच काहीशी स्थिती अमेरिकेतील एका शहराची असते. ...

अरेरे! रोज बॉयफ्रेंडला 100 वेळा करायची फोन; कारण समजताच पायाखालची जमीन सरकली - Marathi News | teenage girl called boyfriend 100 times day diagnosed with love brain disorder | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! रोज बॉयफ्रेंडला 100 वेळा करायची फोन; कारण समजताच पायाखालची जमीन सरकली

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड अनेकदा एकमेकांना कॉल करतात आणि दिवसभराचे अपडेट्स घेतात. पण कधी कधी दोघांपैकी एक जोडीदार इतका पझेसिव्ह होतो किंवा त्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी बोलण्याची इतकी सवय असते की तो दिवसभर फोन करत राहतो. ...

खोदकाम करताना सापडला एक गोलाकार दगड, तोडला तर आत दिसला खजिना... - Marathi News | Man found treasure in rock viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खोदकाम करताना सापडला एक गोलाकार दगड, तोडला तर आत दिसला खजिना...

viral video : यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे आणि अचानक त्याला एक गोलाकार दगड सापडतो. ...

बाबा सतत म्हणायचे पास व्हा...आता त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली, एकदा बघाच... - Marathi News | Son shares his father 10th marksheet on internet goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबा सतत म्हणायचे पास व्हा...आता त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली, एकदा बघाच...

व्हायरल व्हिडीओत मुलगा सांगत आहे की, वडील त्याला पास होण्यासाठी सतत रागवत होते. आता मला त्यांचीच 10वी ची मार्कशीट सापडली आहे. ...

'तू खूप हॅंडसम आहेस...', म्हणत महिला तरूणाच्या पडली गळ्यात, टॉयलेटमध्ये लपण्याची आली वेळ... - Marathi News | China man harassed by woman who called him handsome chased hugged him forcely | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'तू खूप हॅंडसम आहेस...', म्हणत महिला तरूणाच्या पडली गळ्यात, टॉयलेटमध्ये लपण्याची आली वेळ...

तो बसची वाट बघत उभा होता. तेव्हा मागून एक महिला आली आणि तिने त्याला मिठी मारली. ...

समुद्री शिंपल्यांमध्ये लपला आहे एक खेकडा, 25 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you find crab hidden among sea shells in 30 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्री शिंपल्यांमध्ये लपला आहे एक खेकडा, 25 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला समुद्रातील अनेक जीव दिसत आहेत. यात भरपूर शिंपले आहेत. ...

एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी! - Marathi News | Place in the world where it is prohibited to go wearing clothes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी!

आज आम्ही जगातील न्यूडेस्ट सिटीबाबत सांगणार आहोत. हे जगातील असं एकमेव शहर मानलं जातं. जिथे लोक न्यूड टूरिज़्मसाठी जातात. ...