लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे - Marathi News | Postpaid mobile services restored in the Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. ...

Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा - Marathi News | All Postpaid Mobile Phones To Be Restored In Kashmir From Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. ...

श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | grenade attack in jammu and kashmirs Srinagar search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला; सर्च ऑपरेशन सुरू

सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं ग्रेनेड हल्ला ...

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! तब्बल 2317 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन - Marathi News | 2317 ceasefire violations by Pakistan in 2019 till October 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! तब्बल 2317 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी सैरभैर झालेले आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. ...

काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही- शहा - Marathi News | Will not tolerate interference of third country in Kashmir issue - Shah | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही- शहा

काश्मीर प्रश्नी तिसºया देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित सभेदरम्यान दिला. ...

Article 370: काश्मीर खरंच शांत? संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून वेगळेचं सत्य समोर - Marathi News | Internal Government Note Shows more than 300 Stone Pelting Incidents in Kashmir Since abolishment of article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Article 370: काश्मीर खरंच शांत? संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून वेगळेचं सत्य समोर

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर शांत असल्याचा सरकारचा दावा ...

'मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर' - Marathi News | BJP uses jawans as pawns jammu kashmir former cm Mehbooba Mufti slams modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर'

'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर ९ लाख जवान तिथे कशासाठी हवेत?' ...

काश्मीर प्रश्नात इतर देशांनी नाक खुपसू नये, भारताने चीनला फटकारले - Marathi News | India blamed China on other Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर प्रश्नात इतर देशांनी नाक खुपसू नये, भारताने चीनला फटकारले

क्षी जिनपिंग ११ आॅक्टोबरपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून तामिळनाडूमधील मामल्लपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.  ...