इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
जोपर्यंत भाविकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे लागणार आहे. ...
वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते. ...
एप्रिलमध्ये नेपाळ पोलिसांनी ४० कोरोना संदिग्ध लोकांना भारतात कोरोना पसरविण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला अटक केली होती. यानंतर हा पाकिस्तानचा डाव उघड झाला होता. ...
यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत. ...
शनिवारी काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. ...
दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
लॉकडाऊनमध्ये पहायला गेल्यास साडे तेरा हजार जागांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. ...
बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक घटना घडली. ...