लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरबाबत भाजपा आमदारांची तातडीची बैठक, लवकरच निवडणुका होणार ?  - Marathi News | Emergency meetings of BJP MLAs on Kashmir, will be held soon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरबाबत भाजपा आमदारांची तातडीची बैठक, लवकरच निवडणुका होणार ? 

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी ... ...

पीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त - Marathi News | Jammu kashmir Governor Satya Pal Malik Dissolves The Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त

पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला धक्का ...

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा - Marathi News | jammu and kashmir pdp mehbooba mufti writes to governor stake the claim for forming government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा

मेहबूबा मुफ्ती यांचं राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र ...

काश्मीरमध्ये अनोख्या आघाडीची शक्यता; 16 वर्षांनंतर पुन्हा येणार सत्तेत - Marathi News | Expectations of unique lead in Kashmir; Will come again after 16 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये अनोख्या आघाडीची शक्यता; 16 वर्षांनंतर पुन्हा येणार सत्तेत

जम्मू-काश्मीरची पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्याची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Hurriyat leader Hafizullah Mir shot at in Achabal area of South Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्याची गोळ्या झाडून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये एका हुर्रियत नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हफीजुल्लाह मीर असे हत्या करण्यात आलेल्या हुर्रियत नेत्याचं नाव आहे. ...

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Shopian encounter: Four terrorists have been gunned down by security forces. Operation continues JammuAndKashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...

अतुलनीय शौर्य दाखवत शहीद झालेल्या जवानाला कन्यारत्न - Marathi News | nashik martyr keshav gosavi wife bless to a baby girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतुलनीय शौर्य दाखवत शहीद झालेल्या जवानाला कन्यारत्न

पाकने केलेल्या गोळीबारात सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले होते. ...

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : Shopian encounter, 2 terrorists were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...