लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत - Marathi News | Pakistani Movement near LOC 3 brigade posted in POK planning for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे. ...

गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला... - Marathi News | Gautam Gambhir lashes out at shahid Afridi over Kashmir tweet, Afridi hits back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...

 जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे. ...

'... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | People will beat political leaders with boots who support Article 370: J&K Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा

'जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे.' ...

काश्मीरचा झपाट्याने विकास करण्यासाठी पाच मंत्र्यांचा गट! - Marathi News | Five ministers group formed to fast development of Kashmir! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचा झपाट्याने विकास करण्यासाठी पाच मंत्र्यांचा गट!

मोठी आर्थिक मदत देण्याचा विचार : ५० हजार रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य ...

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी ३७० कलम हे महत्त्वाचे पाऊल : अरुण कुमार यांचा विश्वास - Marathi News | Article 4 Important step to make the country a financial power: Arun Kumar's faith | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी ३७० कलम हे महत्त्वाचे पाऊल : अरुण कुमार यांचा विश्वास

राष्ट्रनिर्माण, देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावनेतून जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात आले आहे. भविष्यात देशाला अखंड राखून आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख ...

जम्मू-काश्मीरमध्ये होणार 50 हजार सरकारी पदांवर मेगाभरती - Marathi News | Jammu and Kashmir to host 50,000 government posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये होणार 50 हजार सरकारी पदांवर मेगाभरती

जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. ...

...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला  - Marathi News | BJP attack on Rahul Gandhi's Statement on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला 

काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. ...

राहुल गांधींनी 'त्या' विधानावरून केली सारवासारव; पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन म्हणाले की... - Marathi News | pakistan minister fawad hussain targets rahul gandhi for his statement on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी 'त्या' विधानावरून केली सारवासारव; पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन म्हणाले की...

भाजपाने काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना या प्रकरणावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...