Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Indian Heaven Premier League: अनेक देशी, विदेशी क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी बोलावून, एखाद्या बड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगसारखी हवा करून काश्मीरमध्ये सुरू झालेली इंडियन हेवन प्रीमियर लीग (IHPL) सध्या वादात सापडली आहे. या स्पर्धेचे आयोजन अचानक गायब झा ...
२०१९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर २०२१ मध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त झाल्या ...
Satyapal Malik News: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहत असताना जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक राजकीय टीकाटिप्पण्या सुरू झाल्याने सभागृहातील वातावरण ...