Jalgaon: जळगाव शहरातील अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट ये-जा करत असल्याने नागरिकांच्या डोक्याला वैताग आला आहे. ...
Jalgaon News: राज्यात महायुती भक्कम झाली असून, उद्धव ठाकरे गटाने एक तरी जागा निवडून आणून दाखवावी, असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते रविवारी, महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंचे नाव न ...
Gulabrao Patil: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्र ...
Jalgaon Politics News: २००१ पासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे. इतकी वर्षे शिवसेना व भाजपा युती होती पण एकाही शिवसैनिकाने भाजपाशी गद्दारी केली नाही. मात्र, भाजपचा उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिला. ...
Jalgaon Mahayuti News: महायुतीत समन्वय असावा, वाद-विवाद, मतभेद असू नये यासाठी भाजप, शिंदे गट व अजित पवार गट या तीनही पक्षांचा १४ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच मेळाव ...