लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

परप्रांतीयांसाठी आठ बसेस नागपूरला रवाना - Marathi News | Eight buses for foreigners leave for Nagpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परप्रांतीयांसाठी आठ बसेस नागपूरला रवाना

जळगाव : आरटीओ विभागाने सोमवारी सकाळी महामार्गावरुन जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांच्या तीन ट्रक पकडून, जळगाव आगारात आणल्या होत्या. त्यांनतर या ... ...

‘त्या’ मातेच्या मृत्यूने वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह - Marathi News |  The death of ‘that’ mother calls into question medical care | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ मातेच्या मृत्यूने वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह

पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी : अन्य विकारांवर इलाजच नाही, नातेवाईकाची व्यथा ...

पोलीस कंट्रोल रूम बनलाय वॉररुम - Marathi News | The police control room has become a warroom | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस कंट्रोल रूम बनलाय वॉररुम

५४ दिवसात ९४५ कॉल : मुंबईच्या कॉलने ग्रामीण भागात महिलेला मिळाली मदत ...

निवृत्ती नगरसाठी स्वतंत्र जलवाहिनी - Marathi News | Separate navy for retirement town | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवृत्ती नगरसाठी स्वतंत्र जलवाहिनी

जळगाव : शहरातील निवृत्ती नगर परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत असून, याबाबत ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर ... ...

कोरोना न झालेल्यांना कोरोना अशी कोवीड केअरची स्थिती - Marathi News |  Covid Care status for those who are not corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना न झालेल्यांना कोरोना अशी कोवीड केअरची स्थिती

जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मनपा प्रशासनाने तीन ठिकाणी कोवीड केअरसेंटरची व्यवस्था केली आहे. मात्र, याठिकाणी सुविधांच्या ... ...

झोपेत असताना प्राध्यापकाचे चार मोबाईल लांबविले - Marathi News |  The professor's four mobiles lengthened while he was asleep | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झोपेत असताना प्राध्यापकाचे चार मोबाईल लांबविले

जळगाव : रात्रीच्यावेळी गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबाचे रात्रीतूनच त्यांच्याजवळ ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघड आली. याप्रकरणी ... ...

डिपीचा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा केला निषेध - Marathi News | MSEDCL protested by celebrating DP's birthday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डिपीचा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा केला निषेध

जळगाव : जळालेल्या डीपीच्या ठिकाणी महावितरणतर्फे नवीन डिपी बसविण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही महावितरणतर्फे ही डिपी सुुरु न करण्यात आल्याने, ... ...

जळगावात पोलीस कर्मचाºयालाही कोरोनाची बाधा, कोविड रुग्णालयात दाखल - Marathi News | In Jalgaon, a policeman was also hit by a corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पोलीस कर्मचाºयालाही कोरोनाची बाधा, कोविड रुग्णालयात दाखल

संबंधित कर्मचारी दक्षता नगर पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असून कुटुंबासह इमारतीतील इतर कुटुंबालाही तपासणीसाठी कोवीड रुग्णालयात नेण्यात आले आहे. ...