अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
लोकमतचे संस्थापक संपादक कै.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ रोजी कासोद्यातदेखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
निमखेडी शिवारातील घटना : पोहता येत नसल्याने गमावला जीव . शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. ...
चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले. ...
वेळोवेळी निवेदने देऊनही गटारीचे काम होत नसल्याने संतप्त एसटी कॉलनीतील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगरपालिका मध्ये जाऊन सभागृहातच प्रवेश केला ...
एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून दुसरीच्या गळ्यातून सोन्याची पोत चोरताना धुळ्याच्या एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ...
रावळगाव येथील एस.जे.शुगर कंपनीने शेतकऱ्यांना उर्वरीत पेमेंट येत्या १५ दिवसात लेखी हमी दिली आहे. ...
मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ही घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली. ...
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपीस दोघा कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास अटक केली आहे. ...