लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा - Marathi News | Schools are already closed, floods have affected classes, BJP MLA mangesh chavan said | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा

महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. ...

दमदार पावसाची ‘हंडी’ फुटली; कन्नड घाटात दरड कोसळली, राज्यात १० जणांचा बळी - Marathi News | The pot of torrential rain burst; 10 killed in Kannad ghat collapse pdc | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दमदार पावसाची ‘हंडी’ फुटली; कन्नड घाटात दरड कोसळली, राज्यात १० जणांचा बळी

जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला. ...

चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर - Marathi News | Rivers and streams flooded in Chalisgaon area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पावसाची संततधार

बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला.वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. ...

चाळीसगावात एसडीआरएफची टीम दाखल - Marathi News | SDRF team arrives in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पावसाची संततधार

धुळे येथील ३० जणांचे एसडीआरएफ पथक येथे दाखल झाले आहे. ...

कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली - Marathi News | In Kannada Ghat, pain collapsed in three places, | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पावसाची संततधार

सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज आहे. ...

चाळीसगावात अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | In Chalisgaon, many villages were cut off | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पावसाची संततधार

चाळीसगावात ढगफुटी झाल्याने अनेक गावांची संपर्क तुटला आहे. ...

खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार - Marathi News | False documents, false marriage and false baby; 14-year-old girl abducted and tortured in jalgaon pdc | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार

भारत राजा चावरे  याने जळगाव शहरात मामाकडे वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. ...

हृदयद्रावक! आई शेतात अन् घरात मुलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट - Marathi News | Heartbreaker! Mother was in farm and son commits suicide; The reason is unclear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आई शेतात अन् घरात मुलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Suicide Case : याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...