लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

बोदवडला मध्यरात्रीचा थरार; गायी चोरणाऱ्या टोळीशी झटापट, दोन तरुण जखमी - Marathi News | Midnight tremors at Bodwad; Two youths were injured in a fight with a gang of cow thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडला मध्यरात्रीचा थरार; गायी चोरणाऱ्या टोळीशी झटापट, दोन तरुण जखमी

तीन वाहनांसह आरोपी फरार झाले आहेत. ...

तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली - Marathi News | a girl has killed her father In Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली

जळगावमधील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...

नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा ओसांडला, गिरणा नदीला पूर येण्याची स्थिती - Marathi News | Nandre village flooded; flood condition of Girna river in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नांद्रे गावाला पुराचा वेढा; जामदा बंधारा ओसांडला, गिरणा नदीला पूर येण्याची स्थिती

मन्याड नदी पुढे गिरणा नदीला येऊन मिळत असल्याने गिरणा नदीला मोठा पुर येण्याची स्थिती दिसून येत आहे ...

चाळीसगावला पावसाची संततधार; नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुराचा धोका पुन्हा उंबरठ्यावर - Marathi News | Chalisgaon received continuous rains; Rising river water level, flood risk on the threshold again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला पावसाची संततधार; नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुराचा धोका पुन्हा उंबरठ्यावर

जळगावात पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची  शक्यता वर्तवली जात आहे. ...

अरेरे! वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस; तब्बल २१ तासानंतर सापडले मृतदेह - Marathi News | Oops! Birthday was the last day of life; The bodies were found after 21 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरे! वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस; तब्बल २१ तासानंतर सापडले मृतदेह

Birthday was the last day of life; Drowning Case : बऱ्हाणपूरच्या धबधब्यात बुडाले ...

जळगावात मांजाने चिरला डॉक्टरचा गळा, गळ्यावर केली शस्त्रक्रिया - Marathi News | Doctor's throat slit by cat in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मांजाने चिरला डॉक्टरचा गळा, गळ्यावर केली शस्त्रक्रिया

जवाद अहमद हे मूळचे अमरावती येथील रहिवासी असून, शहरात ते सालारनगरात वास्तव्याला आहेत ...

महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले; अपलोड केले अश्लील फोटो - Marathi News | Opened a fake account on social media in the woman’s name; Pornographic photos uploaded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले; अपलोड केले अश्लील फोटो

Pornographic photos uploaded on Social Media : याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ...

आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा - Marathi News | Schools are already closed, floods have affected classes, BJP MLA mangesh chavan said | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा

महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. ...