यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र घटले असतानाच परतीचा पावसामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदी सुरू झाली असली तरी 'या' जिल्ह्यातील चार तालुक्यांत फक्त ४३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...
खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...