लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा मृत्यू - Marathi News | Before the ascendancy, the death of future Lord Goddess Nawarda | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा मृत्यू

सुखी संसाराची स्वप्ने रंगवीत असतानाच एका भावी नवरदेवाचा अचानक मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...

जालन्यात संतप्त नागरिकांचा रास्तारोको - Marathi News |  Street citizens in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात संतप्त नागरिकांचा रास्तारोको

पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...

जालन्याचे पाणी चोरणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई व्हावी - Marathi News | Deportation of Jalan's water to thieves should be done | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याचे पाणी चोरणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई व्हावी

जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे. ...

नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Anbad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन ...

जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन - Marathi News | agitation of farmer's organization to foil fodder in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा होत असल्याचा आरोप ...

पाच वर्षात ३६५ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा - Marathi News | A total of 365 farmers ended their life time in five years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वर्षात ३६५ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

दीपक ढोले। लोकमत न्यूज नेटवर्क जालना : २०१४ ते २०१८ या पाच वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह्यात ३६५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा ... ...

वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..! - Marathi News | Sandalwood against sand mafia ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..!

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी तसेच अन्य गावामध्ये गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे अवैध वाळुचा उपसा सुरूच असतो. ...

जालन्यात पैशाच्या वादातून मित्राची निर्घृण हत्या - Marathi News | friend's murder in Jalna on money laundering | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पैशाच्या वादातून मित्राची निर्घृण हत्या

किल्ला जिनिंग परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आला.  ...