चारा घोटाळाप्रकरणात तुरूंगांत शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सेवा करण्यासाठी दोन सहाय्यक तुरूंगाच पोहचले आहेत. ...
सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते. ...
नाशिक : गुन्ह्याची शिक्षा भोगली की शिक्षेतून मुक्तता होते, असे म्हटले जाते़ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही चुकीच्या कृत्याचा पश्चात्ताप व गुन्हा करणाºयांना जरब बसावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून परावृत्त व्हावे यासाठी दिली जाते़ मूळचा ...
यवतमाळ : सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर करूनही ५८९ कच्चे कैदी अद्याप कारागृहातच आहेत. शासनाने घोषणा करूनही त्यांना सुटकेची प्रतीक्षाच आहे. ...
दहावीच्या पेपरला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणा-या एका तरुणास पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. ...
ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच जणांना मोक्काअन्वये आणि इतर गुन्ह्यांत पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा त्यांनी स्वतंत्ररीत्या भोगावयाची असून हा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी सुनावला. ...