कैद्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यासंदर्भात दिलेल्या आदेशांची अद्याप अंमलबजावणी न करण्यात आल्याने, उच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच 25 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ...
विदर्भातील पाच कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बघून बोलण्याचा आनंद घेता येणार आहे. ...
न्यायालयाने आपली दखल घेऊन जामीन द्यावा, या मागणीसाठी लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या शिक्षक कैद्याने ठाणे कारागृहात पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्याने यापूर्वीही याच कारणासाठी ४१ दिवस उपोषण केले होते. ...
सर्व कैद्यांनी सन्मार्गासाठी प्रेरित झाले पाहिजे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, असे सांगून महिला कैद्यांच्या मनात ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी चांगलेच अंजन घातले. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कार्यक्रमात न्या. बंबार्डे यांनी ...
विविध गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक दिवसांपासून आपल्या मुलांपासून दूर राहावे लागते. एकांतात शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. ...
वकील नबीह अल वाहश यांनी फाटलेली जीन्स घालणा-या तरुणींवर बलात्कार करणं राष्ट्रीय जबाबादारी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. न्यायालयाने या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांनी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...