पाण्याची कमतरता आणि त्याचा कृषी क्षेत्रावर होत असलेला विपरीत परिणाम पाहता शेतकºयांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. जशी इस्रायलने या क्षेत्रात प्रगतीची झेप घेतली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेल्या भारतातील दौºयामुळे दोन्ही द ...
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जानेवारी महिन्यामध्ये भारतात येत आहेत. त्यांच्याबरोबर मोशेसुद्धा येणार आहे. मोशेचे आई-वडिल मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. ...
जेरुसलेमला इस्त्राईलच्या राजधानीची मान्यता देण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राकडून जोरदार झटका मिळला आहे. ...
सेंंद्रीय शेतीबाबत शेतक-यांना धडे मिळावेत, त्यांनी शेती-बागायतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी इस्रायली कंपनीला गोव्यात विशेष केंद्र उघडण्यास सांगितले जाईल. ...
हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे ...