लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी - Marathi News | UN rejects US recognition of Jerusalem as Israeli capital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी

डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. ...

डोनल्ड ट्रम्प यांनी उघडलं 'नरकाचं द्वार', हमासची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | HAMAS SAYS TRUMP’S JERUSALEM DECISION 'OPENS THE GATES OF HELL' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनल्ड ट्रम्प यांनी उघडलं 'नरकाचं द्वार', हमासची संतप्त प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ...

जेरुसलेम आता इस्रायलची राजधानी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Trump declare jerusalem israels capital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेरुसलेम आता इस्रायलची राजधानी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचं बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलं आहे. ...