इस्लामपूर, मराठी बातम्या FOLLOW Islampur-ac, Latest Marathi News
शिराळा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिवाजीराव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पेठनाक्यावरील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चर्चेचा ठरणार आहे. ...
बँक कर्जाच्या वसुलीपोटी जातिवाचक शिवीगाळ करीत जबरदस्तीने दुचाकी घेतली काढून ...
भाजपमधील दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. ...
सध्या त्यांची भूमिका तटस्थ आहे, पण आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ...
वादळी नेतृत्व दिवंगत नारायणकाकांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील संदीप पाटील यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद दिले. ...
राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच झाल्या. हे दोन्ही पदाधिकारी विधानसभेच्या शिराळा मतदारसंघातील आहेत. ...
ऊरुण परिसरातील पाटील भावकीतील नेत्यांचे इस्लामपूर पालिकेत वर्चस्व आहे ...
इस्लामपूरची बारामती करण्याचे पाटील यांचे स्वप्न अधुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांची पावले कशी पडणार, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे. ...