लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्लामपूर

इस्लामपूर, मराठी बातम्या

Islampur-ac, Latest Marathi News

थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Orchids of Thailand at Patil farm in Islampur; 5 lakhs income in ten gunta | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न

थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. ...

Sangli: बाळा, तुला लाल दिव्याच्या गाडीतूनच यायला लागतंय.!; बापाच्या स्वप्नाला जिगरबाज पोराने घातली गवसणी - Marathi News | The father instilled in his son the dream of becoming an officer and Bhushan Mane of Islampur became the Deputy Superintendent of Police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बाळा, तुला लाल दिव्याच्या गाडीतूनच यायला लागतंय.!; बापाच्या स्वप्नाला जिगरबाज पोराने घातली गवसणी

चंद्रमौळी घरावर लुकलुकणार लाल दिवा ...

हळदीच्या सौद्याला सुरवात; कुठे मिळतोय उच्चांकी बाजारभाव - Marathi News | Start of Turmeric Auction; Where are you getting the highest market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या सौद्याला सुरवात; कुठे मिळतोय उच्चांकी बाजारभाव

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा येथील हळद बाजारात रमेश जाधव (आष्टा) यांच्या एक नंबर हळदीला चोवीस हजार पाचशे रुपये उच्चांकी दर मिळाला. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी इस्लामपूर दौऱ्यावर, जयंत पाटीलांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on his visit to Islampur next Sunday, demonstration of power in Jayant Patil constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी इस्लामपूर दौऱ्यावर, जयंत पाटीलांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन?

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींवर लक्ष केंद्रित ...

Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न - Marathi News | From the leader of the Grand Alliance NCP Jayant Patil attempt to strengthen the group by coming to Islampur constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्या इस्लामपूर दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्याही दौऱ्याचे नियोजन ...

Sangli: अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीस २० वर्षांची सक्तमजुरी, इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा - Marathi News | Minor wife pregnant; 20 years hard labor for husband, Islampur court verdict | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीस २० वर्षांची सक्तमजुरी, इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा

इस्लामपूर : परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार ... ...

बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून पेठमधील तरुणाचा खून, हल्लेखोरास अटक  - Marathi News | A young man in Peth was killed out of anger for not marrying his sister, the attacker was arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून पेठमधील तरुणाचा खून, हल्लेखोरास अटक 

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कोल्हापूरकडे जाणाऱ्या सम्राट टायर वर्क्सच्या समोरील सेवा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ... ...

अटल सेतूवरील पहिल्या प्रवासाचे मानकरी ठरले सांगलीचे मदन पवार कुटुंबीय  - Marathi News | Sangli's Madan Pawar family became the first to travel on Atal Setu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अटल सेतूवरील पहिल्या प्रवासाचे मानकरी ठरले सांगलीचे मदन पवार कुटुंबीय 

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनपेक्षित स्वागताने भारावला पवार परिवार ...