Groundwater Level : हिंगोली जिल्ह्यात भूजल पातळीच्या अचूक नोंदीसाठी पाणलोट क्षेत्रांची संख्या वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निरीक्षण विहिरींची संख्या वाढणार असून, पाण्याच्या उपलब्धतेचा अधिक अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे. या ...
Marathwada Irrigation Project : मराठवाड्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी ३ नव्या सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला असून, तब्बल १२ हजार ४०० कोटींच्या या योजनेमुळे दुष्काळग्रस ...
Vidarbha River Linking Project : विदर्भातील सिंचनासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘वैनगंगा-नळगंगा’ नदीजोड प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. प्रकल्पाचा मुख्य कालवा मोठ्या वनक्षेत्रातून जाणार असल्याने आता कालव्याचा मार्ग बदलून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर् ...
येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. ...
Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Marat ...
nadijod prakalp सुमारे १००० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त जिरायती भागातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. ...
Vidarbha Irrigation Backlog : विदर्भातील सिंचन बॅकलॉग संपल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी अद्ययावत आकडेवारी मात्र समोर आलेली नाही. सध्या अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत बॅकलॉग शिल्लक असल्याचे सांगितले जात असून तो जून २०२७ पर्यंत संपवण्याचे लक्ष् ...