लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

मध्य पूर्वेत युद्ध, जगावर इंधन, गॅस संकट; इराणची भीती दाखवून अमेरिकेने कमावला 'डबल फायदा' - Marathi News | War in the Middle East, fuel and gas crisis in the world; America earned 'double benefit' in Selling bunker, Arms by showing fear of Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेत युद्ध, जगावर इंधन, गॅस संकट; इराणची भीती दाखवून अमेरिकेने कमावला 'डबल फायदा'

इस्रायलप्रमाणे मध्य पूर्वेतील मुस्लीम देशांनी सुरक्षित बंकर निर्माण केले नव्हते. त्यामुळे मिसाइल आणि बॉम्बहल्ल्यामुळे अधिक लोक जखमी आणि मारले जात आहेत. ...

उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा अन् युद्धाचा वणवा; तिहेरी संकटाने केळी बेहाल - Marathi News | The scorching sun, the cold of the night, and the flames of war; Bananas are suffering from a triple crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा अन् युद्धाचा वणवा; तिहेरी संकटाने केळी बेहाल

जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...

...तर पर्शियन आखात हल्लेखोरांच्या रक्ताने माखवू; इराणची अमेरिका इस्रायला थेट धमकी - Marathi News | War Update: Iran threatens US, Israel over Kharg Island in Persian Gulf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पर्शियन आखात हल्लेखोरांच्या रक्ताने माखवू; इराणची अमेरिका इस्रायला थेट धमकी

पर्शियन आखातातील खार्ग बेट रणनीतीदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. याच ठिकाणाहून इराण त्याचे ९० टक्के कच्चे तेल निर्यात करते ...

'भारत कठीण परिस्थितीत आहे', इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या भू-राजकीय तज्ज्ञाने दिला सावधगिरीचा इशारा - Marathi News | 'India is in a difficult situation', US geopolitical expert warns amid Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत कठीण परिस्थितीत आहे', इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या भू-राजकीय तज्ज्ञाने दिला सावधगिरीचा इशारा

युद्धामुळे भारतासमोर एकाच वेळी इस्रायल आणि इराणसोबत असलेल्या संबंधामध्ये समतोल साधणे आव्हानात्मक बनले आहे. याच मुद्द्यावरून अमेरिकेतील भू-राजकीय तज्ज्ञाने भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.  ...

मध्यपूर्वेतील संकटावर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन - Marathi News | Fuel Crisis: Central government on alert mode on the crisis in the Middle East; High-level committee formed under the chairmanship of Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यपूर्वेतील संकटावर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन

Fuel Crisis : समितीत कोणाचा समावेश? नेमकं काय करणार? जाणून घ्या... ...

युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले - Marathi News | The Masurkar family from Sawantwadi Sindhudurg who were stranded in the Gulf countries due to the war, returned safely. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले

मायदेशात पाऊल ठेवताच या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ खुले?; इराणने फेटाळला 'तो' दावा, एका अटीवरच देणार परवानगी - Marathi News | Iran US Isreal War: Strait of Hormuz open for Indian ships?; Iran rejects claim, will give permission only on one condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ खुले?; इराणने फेटाळला 'तो' दावा, एका अटीवरच देणार परवानगी

भारत आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. त्यात स्ट्रेट होर्मुझचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ...

Iran War: होर्मुझ सामुद्रधुनी बनली मृत्यूचा रस्ता! इराणने तीन जहाज उडवली; हल्ल्यानंतरचे भयावह फोटो - Marathi News | Iran War: Strait of Hormuz has become a road of death! Iran blew up three ships; Horrifying photos after the attack | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: होर्मुझ सामुद्रधुनी बनली मृत्यूचा रस्ता! इराणने तीन जहाज उडवली; हल्ल्यानंतरचे भयावह फोटो

Iran Attacks on Oil Ships: इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाज नेल्यास हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अशातच होर्मुझजवळ दिसलेल्या तीन बोटींवर हल्ला केला गेला. ...