लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

‘भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार हे इराण ठरवणार का?’ इस्राइलच्या राजदूतांचा सवाल - Marathi News | ‘Will Iran decide when Indians will cook their next meal?’ Israeli ambassador questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार हे इराण ठरवणार का?’ इस्राइलच्या राजदूतांचा सवाल

Iran War: इस्राइलचे भारतामधील राजदूत रुवेन अजार यांनी भारतीयांना एक सवाल विचारला आहे. भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार, हे इराण ठरवणार का? असा सवाल रुवेन अजार यांनी विचारला आहे. ...

US Israel Iran War : 'आमचे हितसंबंध एकच, म्हणून आम्ही भारतीय जहाजे सोडली...'; इराणी राजदूतांचे मोठे विधान - Marathi News | US Israel Iran War Our interests are the same, that's why we released Indian ships...'; Iranian ambassador's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमचे हितसंबंध एकच, म्हणून आम्ही भारतीय जहाजे सोडली...'; इराणी राजदूतांचे मोठे विधान

US Israel Iran War : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान काही भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे इराणी राजदूत मोहम्मद फताली यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आणि सामायिक हि ...

इराणंच्या ‘या’ शस्त्रानं वाढवलीय अमेरिकेची डोकेदुखी, ठरतेच ड्रोनचा काळ, महाशक्तीकडे काहीच नाही उपाय   - Marathi News | Iran's 'this' weapon has increased America's headache, the era of drones is coming, the superpower has no solution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणंच्या ‘या’ शस्त्रानं वाढवलीय अमेरिकेची डोकेदुखी, ठरतेच ड्रोनचा काळ, काहीच नाही उपाय  

Iran War: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाने गंभीर रूप धारण केलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू असल्याने हे युद्ध थांबण्याचे कुठलेही संकेत मिळत नाही आहेत. या दरम्यान, इराणने हल्लीच एका शक्तिशाली शस्त्राचं पर ...

अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर? - Marathi News | Iran, Israel - US War : Can any medicine protect you from nuclear radiation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर?

Can Medicine Protect From Nuclear Radiation: असं मानलं जाते की ही औषधं अणुबॉम्ब हल्ल्यानंतर होणाऱ्या रेडिएशनपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात. पण खरंच अशी औषधे काम करतात का? ती किती प्रभावी असतात? चला जाणून घेऊया. ...

इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले? - Marathi News | America's biggest attack on Iran so far; Why is Kharg Island a 'lifeline'?, What did Trump say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले?

युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याने खार्ग बेटावरच हवाई हल्ले केले.  ...

US Israel Iran War : श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ - Marathi News | US Israel Iran War : Bodies of 84 Iranian sailors flown from Sri Lanka on Turkish plane; Iran vows revenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ

अमेरिकेच्या हल्ल्यात बुडालेल्या इराणी युद्धनौका 'आयआरआयएस डेना' मधील ८४ खलाशांचे मृतदेह श्रीलंकेने इराणला पाठवले आहेत. ४ मार्च रोजी श्रीलंकेतील गॅलेच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणम येथील नौदल सरावातून परत येत असताना यावर हल्ला झाला. ...

तुमच्या घरगुती गॅस वापरात बचत करायचीय? मग स्वयंपाक करताना करा 'हे' सोपे उपाय - Marathi News | Want to save on your domestic gas usage? Then follow these simple tips while cooking | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या घरगुती गॅस वापरात बचत करायचीय? मग स्वयंपाक करताना करा 'हे' सोपे उपाय

इराण-अमेरिका-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणावामुळे, महाराष्ट्र आणि भारतात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत गॅस बचतीसाठी आपण काय करू शकत? ...

हाहाकार! US-इस्रायल अन् इराण युद्धात २ आठवड्यांत किती मृत्यू झाले? किती नुकसान झालं? आकडा जाणून थक्क व्हाल - Marathi News | How many deaths were there in the US-Israel and Iran war in 2 weeks How much damage was there You will be surprised to know the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! US-इस्रायल अन् इराण युद्धात २ आठवड्यांत किती मृत्यू झाले? किती नुकसान झालं? आकडा जाणून थक्क व्हाल

अमेरिका आणि इस्रायलने इराणची लष्करी शक्ती नष्ट केल्याचा दावा केला असला तरी, इराणकडून अद्यापही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, अमेरिकेने मध्यपूर्वेत अतिरिक्त २५०० मरीन सैनिक आणि युद्धनौका रवाना केल्याने हे युद्ध अधिक भीषण होण्याची भीतीही व्यक्त ...