लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणवर कोणतीही बंधने नाहीत- सुषमा स्वराज; इराणचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर - Marathi News | no restrictions on Iran- Sushma Swaraj; Foreign Minister of Iran visits India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणवर कोणतीही बंधने नाहीत- सुषमा स्वराज; इराणचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरिफ एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले असून भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी त्यांची विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. ...

इराणचे अध्यक्ष रुहानी चीनला जाणार; आंतरराष्ट्रीय तणावात नवी भर? - Marathi News | China to host Iran leader amid nuclear deal upheaval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे अध्यक्ष रुहानी चीनला जाणार; आंतरराष्ट्रीय तणावात नवी भर?

क्विंगदौ येथे 9 ते 10 जूनमध्ये शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आणि इराणचे हसन रुहानी यांची भेट होईल ...

अमेरिकेने करार रद्द केल्यावर इराणमध्ये चीनचा शिरकाव?  - Marathi News | China stands to gain in Iran after US quits nuclear deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने करार रद्द केल्यावर इराणमध्ये चीनचा शिरकाव? 

अमेरिकेचा निर्णय चीनसारख्या काही देशांना नवी संधी निर्माण करुन देणारा ठरला आहे. तेलाच्या वाढत्या गरजेमुळे चीनने इराणशी मैत्री वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...