इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022, CSK beat SRH by 13 runs : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कर्णधारपदी पुन्हा विराजमान होताच विजयही त्याच्या मागोमाग आले. चेन्नईने रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) वर १३ धावांनी विजयाची नोंद केली. ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) ने आज घरचे मैदान गाजवले. कर्णधारपदी पुन्हा विराजमान झालेल्या महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) गोलंदाजांचा चतुराईने वापर करून घेताना CSK ला फ्रंटफूट ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ऋतुराज व डेवॉन कॉनवे ( Devon Conway ) या जोडीने १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवल ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ८ सामन्यांत २ विजय मिळवल्यानंतर रवींद्र जडेजाने पुन्हा चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवली. ...
IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपदी परतला अन् चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंचा फॉर्मही परतला. ...