इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी पाहून चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला पाहायला मिळाला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी पाहून चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला पाहायला मिळाला. ...
IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा होतोय... ...
IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्ने विजयासाठी ठेवलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...
क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभी करून देण्यात हारभार लावला. ...
IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान लोकेश राहुलने स्वीकारलं. ...