लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Video : 'ए साला कप नही!' भर कार्यक्रमात हे काय बोलून बसला फॅफ ड्यू प्लेसिस? विराट कोहलीला आवरलं नाही हसू - Marathi News | Watch Video IPL 2023 :  The RCB captain at an event mistakenly said 'Ee Sala Cup Nahi' instead of 'Ee Sala Cup Namde' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ए साला कप नही!' भर कार्यक्रमात हे काय बोलून बसला फॅफ ड्यू प्लेसिस? विराट कोहलीला आवरलं नाही हसू

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांच्या मोहिमेची सुरूवात रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीने करेल. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : अरे, हे काय! पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सोडलं मैदान; जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Players walked off the field after delay in Punjab Kings vs Kolkata Knight Riders' clash, know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे, हे काय! पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सोडलं मैदान; जाणून घ्या कारण

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १९१ धावांचा डोंगर उभा केला. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Punjab Kings post the total of 191/5 runs in 20 overs. Bhanuka scored 50, Shikhar scored 40 runs. Excellent finish by Sam Curran.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूंत २३ धावा करताना आक्रमक सुरूवात करून दिली. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला  - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : dream of playing in the World Cup, Umesh Yadav broke Dwayne Bravo's record today against Punjab Kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला 

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून वन डे वर्ल्ड कप साठी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा निर्धार उमेश यादवने ( Umesh Yadav) व्यक्त केला होता ...

लाखभर प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग MS DHONI च्या पाया पडला; नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले - Marathi News | Arijit singh touches ms dhoni feet after his performance at ipl 16 opening ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाखभर प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग MS DHONI च्या पाया पडला; नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले

अरिजित सिंगच्या परफॉर्मन्सदरम्यान महेंद्रसिंग धोनी स्टेजवर पोहोचला अन्... ...

IPL 2023 : MD Dhoni कडून अशी चूक अपेक्षित नाही; CSKच्या कर्णधारावर भडकला वीरेंद्र सेहवाग  - Marathi News | IPL 2023 : former India cricketer Virender Sehwag lashed out at MS Dhoni for his poor captaincy against GT match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MD Dhoni कडून अशी चूक अपेक्षित नाही; CSKच्या कर्णधारावर भडकला वीरेंद्र सेहवाग 

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. ...

टाटा टियागो ईव्ही मालकांसाठी खुशखबर! IPL सामन्यानंतर खेळाडूंना ट्रॉफी देता येणार, तिकिटेही फुकट मिळणार - Marathi News | Good news for Tata Tiago EV owners! After the IPL match, chance to give trophy to players and the tickets will also be free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा टियागो ईव्ही मालकांसाठी खुशखबर! IPL मध्ये खेळाडूंना ट्रॉफी देता येणार, तिकिटेही फुकट

जेवढ्या वेळा टाटा टियागोला मैदानाबाहेर भिरकावलेला बॉल लागेल, तेवढ्या वेळा टाटा ५ लाख रुपये देणार... कशासाठी? कारण कौतुकास्पद... ...

IPL 2023, KKR vs PBKS: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला! - Marathi News | IPL 2023 KKR vs PBKS Kolkata win the toss bowl decision Shikhar Dhawan forgot one name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला!

IPL 2023, KKR vs PBKS, Live Updates: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामन्याचे संपूर्ण अपडेट्स ...