लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
ट्वेंटी-२० तून वगळलं, BCCIने केली पगारकपात; कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा फ्लॉप मित्र - Marathi News | Lucknow Super Giants captain KL Rahul is struggling to score runs in IPL 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने केली पगारकपात; पण कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा 'फ्लॉप' मित्र

kl rahul ipl team 2023 : भारताच्या कसोटी आणि ट्वेंटी-२० संघामधून वगळल्यानंतर संघाचा माजी उपकर्णधार सध्या संघर्ष करत आहे. ...

IPL 2023, GT vs KKR Live : हार्दिक पांड्या आजच्या सामन्यातून आऊट! राशीद खानने सांगितले चिंता वाढवणारे वृत्त - Marathi News | IPL 2023, GT vs KKR Live : Why Hardik Pandya Is Not Playing IPL 2023 Match Against Kolkata Knight Riders, Adil Rashid give update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या आजच्या सामन्यातून आऊट! राशीद खानने सांगितले चिंता वाढवणारे वृत्त

IPL 2023, GT vs KKR Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला दुखापतींचे ग्रहण लागलेलं दिसतंय... पण, आज हार्दिक पांड्या वेगळ्याच कारणामुळे मॅच खेळत नाहीए... ...

IPL 2023 : गुजरातने टॉस जिंकला! गतविजेत्यांनी तिसऱ्याच सामन्यात कर्णधार बदलला; पांड्या बसणार बाकावर  - Marathi News | In GT vs KKR match in IPL 2023, Gujarat Titans captain Rashid Khan won the toss and decided to bat first, Hardik Pandya is out of the squad due to unwellness   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातने टॉस जिंकला पण तिसऱ्याच मॅचमध्ये कर्णधार बदलला; पांड्या बसणार बाकावर 

GT vs KKR : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे. ...

मुंबईविरूद्धच्या विजयानंतर चेन्नईला 'दुहेरी झटका', चाहरसह सर्वात महागडा खेळाडू झाला बाहेर - Marathi News |  Chennai Super Kings player Deepak Chahar followed by all-rounder Ben Stokes Stokes out for a week in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरूद्धच्या विजयानंतर चेन्नईला 'दुहेरी झटका', चाहरसह सर्वात महागडा खेळाडू बाहेर

IPL 2023, mi vs csk : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सवर ७ गडी राखून विजय मिळवत यजमानांना पराभवाची धूळ चारली.  ...

IPL 2023 : IPLचा पहिला आठवडा आटोपला, ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे, पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | IPL 2023: First week of IPL is over, who is ahead in the race for orange and purple cap, see complete list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLचा पहिला आठवडा आटोपला, ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे, पाहा संपूर्ण लिस्ट

IPL 2023: आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व १० संघांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. तर फलंदांज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी शर्यत दिसून येत आहे. ...

ग्रीनने जोरात फटका मारला, जाडेजाने 'बुलेट' झेल पकडला; अंपायरची झाली अशी अवस्था,Video - Marathi News | Ravindra Jadeja pulls off stunning return catch to dismiss Cameron Green; umpire's reaction goes viral - watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्रीनने जोरात फटका मारला, जाडेजाने 'बुलेट' झेल पकडला; अंपायरची झाली अशी अवस्था,Video

स्फोटक फलंदाजी आणि रवींद्र जडेजाची दमदार फिरकी या जोरावर चेन्नईने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ७ गड्यांनी नमवले.  ...

IPL 2023 : "कृपया, चांगला खेळ नाहीतर IPL सोडून जा...", वीरू संतापला; वॉर्नरला दिला अल्टीमेटम - Marathi News | Virender Sehwag slams Delhi Capitals skipper David Warner, says play well or don't play IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कृपया, चांगला खेळ नाहीतर IPL सोडून जा...", वीरू संतापला; वॉर्नरला दिला अल्टीमेटम

DC vs RR 2023 : भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने डेव्हिड वॉर्नरवर टीकास्त्र सोडले आहे.  ...

Mumbai Indians vs Chennai Super Kings सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ९ जणांना अटक - Marathi News | 9 people arrested for betting on Mumbai Indians vs Chennai Super Kings match | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mumbai Indians vs Chennai Super Kings सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ९ जणांना अटक

18 मोबाईल हँडसेट, ३ लॅपटॉप, १ मॉनिटर, १ सीपीयू, १ राऊटर व रोख ९२ हजार रुपये असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...