लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, CSK vs RCB Live : हर्षल पटेलला २०वे षटक पूर्ण नाही करू दिले; मॅक्सवेलने ४ चेंडू फेकले, असे नेमके काय घडले? - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi :  Harshal Patel taken off due to two waist high No Balls in the same over. Glenn Maxwell will complete the over for his teammate. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षल पटेलला २०वे षटक पूर्ण नाही करू दिले; मॅक्सवेलने ४ चेंडू फेकले, असे नेमके काय घडले?

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्सचे नाणे खणखणीत वाजले. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : 17 Six, 12 Four! कॉनवे, रहाणे, दुबे यांनी 'चिन्नास्वामी' दणाणून सोडले; नैराश्यामुळे विराटच्या तोंडून निघाली शिवी - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : Devon Conway ( 83), Ajinkya Rahane ( 37) & Shivam Dube ( 54) calssi innings, CSK post 225/6 against RCB at Chinnaswamy Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :17 Six, 12 Four! कॉनवे, रहाणे, दुबे यांनी 'चिन्नास्वामी' दणाणून सोडले; विराटच्या तोंडून शिवी

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज चिन्नास्वामी स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : १२ चेंडूंत ६० धावा! डेव्हॉन कॉनवेचे शतक थोडक्यात हुकले, शिबम दुबे RCBला ले 'डुबे', Video  - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : A 111M monster by Shivam Dube, Devon Conway scored 83 runs in 45 balls with 6 fours and 6 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत ६० धावा! डेव्हॉन कॉनवेचे शतक थोडक्यात हुकले, शिबम दुबे RCBला ले 'डुबे', Video 

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या मैदानावर बेक्कार धुलाई केली. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : ऋतुराजची विकेट मिळताच विराट कोहली नाचला, पण Ajinkya Rahaneचे वादळ पाहून हताश झाला  - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live: Virat Kohli dances after Rituraj's wicket, Ajinkya Rahane has been sent back by Wanindu Hasaranga. Rahane made a healthy contribution of 37 off 20.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजची विकेट मिळताच विराट कोहली नाचला; Ajinkya Rahaneचे वादळ पाहून चेहरा पडला

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीला MS Dhoniला आलेलं पाहून चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं.. ...

दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात - Marathi News | Dondai's IPL bets go bust, two arrested along with former corporators | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात

माजी नगरसेवक नंदू गुलाबसिंग सोनवणे यांच्यासह संभाजी पाटील व अतुल पाटील यांना अटक करण्यात आली आहे. ...

IPL 2023 : झगा मगा, मला बघा! चेन्नई सुपर किंग्सला चिअर करण्यासाठी कोण आली बघा, BJPशी खास कनेक्शन - Marathi News | IPL 2023 : CSK all rounder Ravindra Jadeja wife Rivaba jadeja in stand, Ravindra & Ravindra celebrate 7th wedding anniversary  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झगा मगा, मला बघा! चेन्नई सुपर किंग्सला चिअर करण्यासाठी कोण आली बघा, BJPशी खास कनेक्शन

IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. ...

"IPL मध्ये अजून ९ सामने राहिले असून आम्ही ते सर्व जिंकू शकतो", DC च्या 'दादांचा' निर्धार - Marathi News | After Delhi Capitals' 5 consecutive defeats in IPL 2023, director sourav ganguly inspired the morale of team players  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये अजून ९ सामने राहिले असून आम्ही ते सर्व जिंकू शकतो - सौरव गांगुली 

ricky ponting and sourav ganguly ipl : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : जखमी MS Dhoni खेळायला उतरला, चिन्नास्वामीवर एकच जल्लोष झाला; नाणेफेकीचा कौल RCB ने जिंकला - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : RCB won the toss & decided to bowl first, MS Dhoni playing, Matheesha Pathirana replaces Sisanda Magala in CSK's XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमी MS Dhoni खेळायला उतरला, चिन्नास्वामीवर एकच जल्लोष झाला; नाणेफेकीचा कौल RCB ने जिंकला

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे शेवटचं चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र खेळणार आहेत. ...