इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023, RCB vs KKR Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकाही KKRच्या पथ्यावर पडल्या. कर्णधार नितीश राणाचे तीन सोपे झेल RCBच्या खेळाडूंनी रापले. ...
IPL 2023, GT vs MI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या २८ वर्षीय अभिनव मनोहरने ( Abhinav Manohar) मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी खेळली. ...
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर स्लो ओव्हर रेटसाठी विराट कोहलीला ( Virat Kohli) २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याआधी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी २० षटकं पूर्ण करण्यासाठी निर्धार ...